aadhar loan app
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

aadhar loan app पर्सनल लोन घ्यायचा आहे तर मोबाईल वरून कशाप्रकारे अप्लाय करू शकता काय प्रोसेस राहील कोणते डॉक्युमेंट लागतात या बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

aadhar loan app

पर्सनल लोन ची अनेकांना गरज पडत असते पर्सनल लोन तेव्हाच घ्या जेव्हा खूप जास्त गरज असेल नाहीतर अप्लाय करू नका. अनेकांना EMI भरताना जास्त प्रॉब्लेम होतात. त्यामुळे जर खूपच गरज असेल तरच लोण घ्या.

aadhar loan app

👉आताच करा लोनसाठी अप्लाय👈

आवश्यक कागदपत्रे

  • aadhar loan app दोन प्रकारचे लोक असतात जे की पर्सनल लोन घेत असतात पाहिले म्हणजे सॅलरीज म्हणजे ते कुठेतरी जॉब करत आहे.
  • दुसरे म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड किंवा ज्यांचा बिझनेस आहे.
  • दोघांसाठी काही डॉक्युमेंट कॉमन आहे जसे की
    • आधार कार्ड
    • पॅन कार्ड
    • ड्रायव्हिंग लायसन्स
    • पासपोर्ट
    • सिग्नेचर प्रोफ
    • ऍड्रेस प्रूफ (लाईट बिल)
    • सहा महिन्याचे बँके स्टेटमेंट

फक्त 396 मध्ये 10 लाखाचा विमा, पोस्ट ऑफिस योजना

  • जॉब करत असाल तर
    • तीन महिन्यांची सॅलरी स्लिप
    • 16 नंबर फॉर्म
    • ITR
  • व्यवसाय असेल तर
    • बॅलन्स शीट
    • उद्योग आधार
    • शॉप ॲक्ट लायसन्स
    • दोन वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न
bajaj personal loan office near me

👉आताच करा लोनसाठी अप्लाय👈

  • aadhar loan app कर्ज मागणी करण्यासाठी भरपूर प्लॅटफॉर्म आहे भरपूर बँकमध्ये अर्ज करू शकता.
  • पण ज्या बँकांमध्ये अप्लाय करत आहात.
  • त्या क्रेडिट स्कोर पाहूनच पुढील कार्यवाही करतात.
  • जर एखादी वस्तू घ्यायची असेल तर बजाज चे EMI कार्ड घेऊ शकता.

PM सुर्यघर योजनाचे अर्ज मंजूर, टोकण आले

aadhar loan app कार्ड असेल तर पर्सनल लोन कसे घ्यायचे

  • ॲप मध्ये लोन ऑप्शन वर क्लिक करा.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर पर्सनल लोन, गोल्ड लोन, होम लोन, रेंटल लोन, बिजनेस लोन, लोन फॉर डॉक्टर, कार लोन्स, असे ऑप्शन दिसतील.
  • पर्सनल लोन वर क्लिक करा.
  • पर्सनल लोन वर क्लिक केल्यानंतर 1 लाखांपासून 25 लाखांपर्यंत लोन देऊ शकता.
  • EMI कार्ड नसेल तर लोन मिळणे थोडे अवघड होणार आहे.
  • त्या नंतर खाली सर्व माहिती दिसेल आवश्यक डॉक्युमेंट कोणती लागणार आहे.
  • वय हे 21 ते 67 असले पाहिजे.
  • भारताचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • सिबिल स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे.
  • मंथली सॅलरी 22 हजार रुपयांपर्यंत हवी.
RBI 2000 Rupee Note Update

पोस्ट ऑफिस भर्ती 2024

  • हे सर्व असेल ते कर्जासाठी मागणी करू शकता.
  • Apply now वर क्लिक करा.
  • अप्लाय केल्यानंतर फॉर्म भरून घ्या.
  • यामधे नाव, आडनाव, पॅन नंबर, जन्मतारीख, पिन कोड, कुठे राहता ते, सेल्फ एम्पलोयी आहात की सॅलरी, काय काम करता, अन्युअल इन्कम किती आहे, हे टाकून अप्लाय करा.
  • अशा प्रकारे मोबाईल वरून घर बसल्या पर्सनल लोनसाठी अप्लाय करू शकतात.
  • 1 लाखांपासून 25 लाखांपर्यंत EMI कार्ड असेल तर मिळून जाईल नसेल तर काही वाट पाहावी लागेल त्यानंतर फोन येईल लोनसाठी इन्क्वायरी केली होती.
  • त्यानंतर व्हेरिफिकेशन होईल.
  • व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लोन मिळेल.
  • लक्षात घ्या बँकेकडून फोन आला तरच माहिती द्या.
  • दुसऱ्या कुठल्याही कॉल वर माहिती देऊ नका फेक कॉल येतात त्यामुळे सावधान राहा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!