government driver jobs vacancies
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government driver jobs vacancies महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत पदभरती निघाली आहे. भरतीसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही मुलाखत देखील होणार नाही, महिला व पुरुष अर्ज करू शकता, एकूण 110 जागांसाठी पदभरती आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा विभाग यांच्यामार्फत पदभरतीची जाहिरात निघालेली आहे.

government driver jobs vacancies

👉आताच करा भरतीचा अर्ज👈

पदाचे नाव / पद संख्या / पात्रता

  • मेकॅनिक मोटर वेहिकल पदासाठी एकूण 46 जागांसाठी पदभरती होणार आहे ITI उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता.
  • मोटर वेहिकल बॉडी बिल्डर पदासाठी एकूण 16 जागांसाठी पदभरती होणार आहे. ITI उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता.
  • मेकॅनिक (डिझेल) पदासाठी 23 जागांसाठी पदभरती होणार आहे. ITI उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता.
  • पेंटर जनरल पदासाठी ऐकूण 5 जागांसाठी पदभरती होणार आहे. ITI उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता.
  • मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशन पदासाठी 7 जागांसाठी पदभरती होणार आहे. ITI उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता.
  • वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक पदासाठी 13 जागांसाठी पदभरती होणार आहे.
  • एकूण 110 जागांसाठी पदभरती निघाली आहे.

9000 दर महिना कमवा पोस्टातून

ऑनलाइन अर्ज

  • government driver jobs vacancies आयटीआय उत्तीर्ण प्रत्येक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून M.S.R.T.C. बुलढाणा डिव्हिजन या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन नोंदणी केलेल्या इच्छुक उमेदवारांना कार्यालयाच्या छापील नमुन्यातील अर्ज भरणे आवश्यक आहे.
  • सदरचे अर्ज आस्थापना शाखा राज्य परिवहन मंडळ विभाग कार्यालय मलकापूर रोड बुलढाणा येथे 15/03/2024 ते 26/03/2024 पर्यंत सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत मिळतील व लगेच तेथेच स्वीकारले जातील.

👉भरतीची जाहिरात पाहा👈

अर्जाची अंतिम तारीख / अर्ज फी government driver jobs vacancies

  • सरदहू अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गासाठी शिकाऊ उमेदवारांसाठी 590 तसेच मागास वर्गातील उमेदवारांसाठी 295 इतकी असून शुल्क उमेदवारांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या डीडी द्वारे M.S.R.T.C. FUND A/C BULDANA या नावाने काढून अर्जासोबत खालील कागदपत्रासह कार्यालयास दिनांक 22/03/2024 पर्यंत सादर करावा.

जमीन खरेदी करण्यासाठी 100% अनुदान

आवश्यक कागदपत्रे

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • एस.एस.सी. गुणपत्रिका व प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक कागदपत्रेचा दाखला
  • आय.टी.आय. गुणपत्रिका सर्व सेमिस्टर जोडणे आवश्यक आहे
  • जातीचा दाखला
  • आधार कार्ड छायांकित प्रत
  • पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या अर्ज आस्थापनेला अप्लाय केलेल्याची प्रत
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व खुल्या प्रवर्गातील उमेदवार वगळून मागासवर्गातील उमेदवारांना नॉन क्रिमिनल जोडणे आवश्यक आहे.

लग्नासाठी मिळणार 25 हजार रुपये अनुदान

government driver jobs vacancies अटीची पूर्तता न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज, अपूर्ण अर्ज तसेच दिनांक 22/03/2024 नंतर आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!