adani solar rooftop
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

adani solar rooftop छतावरील सोलर पॅनल अर्थात रूट ऑफ सोलरसाठी अनुदान देण्याकरता 13 फेब्रुवारी 2024 पासून देशभरामध्ये PM सूर्यघर योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत लाभार्थ्यांना 1 किलोवॅट सोलर पॅनल क्षमतेसाठी जास्तीत जास्त 30 हजार रुपये, 2 किलोवॅट क्षमतेसाठी 60 हजार रुपये तर 3 किलोवॅट सोलर पॅनलसाठी 78 हजार रुपये असे सबसिडी देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांच्या माध्यमातून या योजने करता अर्ज भरले जात आहे आणि भरलेले अर्ज मंजूर करायला सुरुवात झाली आहे.

adani solar rooftop

👉आताच करा योजनेचा ऑनलाइन अर्ज👈

पात्र लाभार्थ्यांना मिळाले टोकण

  • ज्या लाभार्थ्यांच्या अर्ज मंजूर झाले आहे त्या लाभार्थ्यांना आपला अर्ज मंजूर झालेला आहे अशी माहिती देण्यात येईल.
  • याचबरोबर मागणी केलेल्या क्षमतेनुसार त्या लाभार्थ्याला सबसिडीचे टोकन देखील जनरेट करण्यात आले आहे.
  • बऱ्याच जणांनी टोकन प्राप्त झाले नाही.

महाराष्ट्र शासन मिनी दाल योजना

टोकण न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांची सबसिडी खात्यामध्ये क्रेडिट होणार का?

  • adani solar rooftop योजनेच्या नियमावलीनुसार लाभार्थ्यांना या योजने करता 1 किलोवॅट, 2 किलोवॅट 3 किलोवॅट संपेपर्यंत सोलर पॅनल लावण्यासाठी जास्तीत जास्त 78 हजार रुपयाची अनुदान मर्यादा देण्यात आली आहे.
  • यामध्ये शेवटच्या 3 ते 6 महिन्यांमधील विजेचे बिल अपलोड करून लाभार्थ्याला अर्ज करता येतो आणि हा अर्ज या अंतर्गत मंजूर देखील होतो.
  • अर्ज मंजूर झाल्यानंतर फॅसिलिटी रिपोर्ट दिला जातो त्यानंतर वेंडर सिलेक्शन करा, त्यानंतर आवडीची कंपनी खर्च लाभार्थ्याला स्वतः करायचा आहे इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर प्रोजेक्टचा पूर्णपणे डिटेल, शेवटचा फोटो जिओ टॅगिंग नुसार ही सर्व कागदपत्र अपलोड करा.
  • लाभार्थ्याला टोकनच्या माध्यमातून सबसिडी दिली जाणार आहे.

👉जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती👈

मिळणारे अनुदान adani solar rooftop

  • सबसिडी देण्यासाठी अर्ज करत असताना लाभार्थ्याला बँकेच्या डिटेल जाते आधार संलग असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून टोकन वर जी रक्कम देण्यात आली आहे ती रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर क्रेडिट केली जाईल.
  • ज्यामध्ये 1 किलोवॅटसाठी जास्तीत जास्त 30 हजार रुपये, 2 किलो साठी जास्तीत जास्त 60 हजार रुपये आणि 3 किलोमीटर साठी जास्तीत जास्त 78 हजार रुपये एवढी सबसिडी क्रेडिट केली जाते.

महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!