baby care kit
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government schemes for pregnant ladies in gujarat घरातील एखादी महिला गर्भवती असेल तर अशा महिलांना जिल्हा परिषद योजना अंतर्गत बाळंतविडा योजनेचा लाभ मिळणार आहे या किटद्वारे 1000 दिवस बाळाचे संगोपन केले जाणार आहे.

जिल्हा परिषद लातूर अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे या किटमध्ये जीवनावश्यक विविध साहित्य असणार आहे.

government schemes for pregnant ladies in gujarat

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

बाळंतविडा योजनेमध्ये गरोदर महिलांना काय मिळेल

  • 1 किलो खारीक, गुळ, फुटाणा, डाळ, शेंगदाणे, गावरान तूप, खोबरे, काजू, बदाम, डिंक, आळीव, जवस, तीळ, ओवा, बडीशेप, काळे मीठ, दोन बेडशीट, दोन टावेल, आईसाठी दोन गाऊन, इत्यादी साहित्य या बाळंतविडा किटमध्ये असणार आहे.

अंगठा किंवा बोट स्कॅन होत नाही तरी देखील मिळणार राशन

असा घ्या योजनेचा लाभ

  • महिला व बालकल्याण विभागात भेट देऊन या बाळांत किट योजनासाठी अर्ज सादर करून द्या.
  • ही योजना जिल्हा परिषद लातूर विभागाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राविण्यात येत आहे.
  • सध्या योजना लातूर जिल्ह्यासाठीच लागू आहे.

वनहक्क धारकांना शासनाची खुशखबर

योजनेचे उद्देश

  • माता मृत्यू दर कमी करणे.
  • गाव कुपोषण मुक्त करणे.
  • हा बाळंतविडा कीट योजनेचा उद्देश आहे.
  • लातूर जिल्ह्यातील गरोदर महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
  • लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार आहे. government schemes for pregnant ladies in gujarat

👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈

योजनेसाठी 87 अंगणवाड्याची निवड

  • सध्या योजना फक्त लातूर जिल्ह्यासाठी लागू असणार आहे.
  • बाळंतविडा कीट राबविण्यासाठी जिल्ह्यातील 87 अंगणवाड्याची निवड करण्यात आली आहे.
  • या अंगणवाडी केंद्राव्दारे जिल्ह्यातील 2000 गरोदर मातांना त्या बाळंतविडा कीट योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

ह्या सरकारी योजनेत 3 लाखचे बिनव्याजी कर्ज

government schemes for pregnant ladies in gujarat बाळांत विडा किटमध्ये असणाऱ्या ड्रायफूट द्वारे 1000 दिवस बाळाचे संगोपन केले जाणार असल्याने गरोदर मातांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. ज्याप्रमाणे लातूर जिल्हा परिषदेने ही नवीन योजना अमलात आणली आहे. अगदी तशाच पद्धतीने महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील ही योजना लागू होणे आवश्यक आहे. महिलांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. अश्या योजनाचा लाभ घेण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील महिला व बालकल्याण विभागात भेट द्यावी लागणार आहे. या ठिकाणी भेट देऊन महिलांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकता.


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading