magel tyala shettale application
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

magel tyala shettale application कृषी विभागाच्या योजने संदर्भात शासनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे सन 2023 24 या वर्षांमध्ये शेतकऱ्यांना मागेल त्याला फळबाग ठिबक तूशार शेततळ शेततळ्याचा अस्तरीकरण शेडनेट हरितगृह आधुनिक बीबीएफ पेरणी यंत्र कॉटन सीडर इत्यादी चा लाभ दिला जाणार आहे. याच्या संदर्भातील हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 25 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

2023 24 च्या बजेटमध्ये सुद्धा पाहिलं होतं की राज्याच्या वित्त मंत्र्याच्या माध्यमातून जून 2015 मध्ये सुरू केलेल्या मागील त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात आला असून. मागेल त्याला फळबाग मागेल त्याला ठिबक तुषार मागेल त्याला शेततळे शेततळ्याचा अस्तरीकरण मागेल त्याला शेडनेट मागेल त्याला हरितगृह मागेल त्याला बीबीएफ पेरणी यंत्र आणि कॉटन सीटर इत्यादी बाबी देण्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी 2023 24 मध्ये 1000 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केल्याची घोषणा या ठिकाणी केलेली होती.

magel tyala shettale application

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

शासन निर्णय

  • या योजनेला पुढे आता मागील त्याला योजना या स्वरूपामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
  • शेतकऱ्यांना विविध योजनांचा विविध बाबींचा लाभ हा महा डीबीटी फार्मसी स्कीमच्या पोर्टल द्वारे दिला जातो.
  • परंतु शेतकऱ्यांना आवश्यक असणारा घटक बाब त्याला मागणी केल्यानंतर तात्काळ उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्याला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
  • याच अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

1 मिनिटात 5 लाख लोन

magel tyala shettale application शासन परिपत्रक

  • magel tyala shettale application शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले घटक मागणी केल्यानंतर तातडीने उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने
  • 2023 24 हे आरशात आर्थिक वर्षांमध्ये मागील त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येऊन मागेल त्याला फळबाग मागेल त्याला ठिबक तुषार शेततळे शेततळ्याचा स्तरीकरण शेडनेट हरितगृह आधुनिक पेरणी यंत्र कॉटन सेरेडर इत्यादी बाबीचा लाभ देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
  • ज्यामध्ये मागील त्याला फळबाग एकात्मिक फलक पदां आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंतर्गत दिली जाईल.
  • मागेल त्याला ठिबक तुषार हे राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक सूक्ष्म सिंचन मागेल त्याला शेततळे
  • मुख्यमंत्री शाश्वत प्रशिक्षण योजना ज्याच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना 75 हजार रुपयांचा अनुदान दिला जाणार आहे.
  • मागेल त्याला शेततळ्याचा अस्तरीकरण आर के विवाह एकात्मिक फलोत्पादन मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈

  • याच प्रमाणे मागेल त्याला शेडनेट हरितगृह मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आर के विवाहाय्याने एकात्मिक फलटपादन
  • याचप्रमाणे मागील त्याला बीबीएफ यंत्र कॉटन सेंटर याच्यासाठी कृषीयंत्रिकरण उपाभियान
  • राज्य पुरस्कार कृषी यंत्रिकरण योजना या योजनांच्या अंतर्गत या बाबींचा लाभ दिला जाणार आहे.
  • याच्यासाठी योजनांचे भेद निकष योजनांच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत पात्र करून अनुदान वाटपाची प्रक्रिया पार पाडले जाणार आहे.
  • त्यामुळे 2023 24 मध्ये जे शेतकरी या बाबींकरता अर्ज करते
  • अशा सर्व शेतकऱ्यांना तात्काळ स्वरूपामध्ये या बाबींचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
  • आणि यासाठी 1000 कोटी रुपयांच्या निधीची सेपरेटली तरतूद करण्यात आलेली आहे.
  • ज्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी आता तात्काळ स्वरूपामध्ये हे योजनांकरता पात्र होणार आहे.
  • कृषी विभागाचे योजनाच्या संदर्भातील हा एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय 25 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे.

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading