government cycle price
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government cycle price सायकल वाटप योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आणि या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती पूर्ण पाहा अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडाच्या अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात आणि यामध्येच 20% मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय शालेय मुला-मुलींना सायकलसाठी अर्थसहाय्य दिले जातात. यासाठी वेळोवेळी विविध जिल्हा परिषदेच्या अंतर्गत अर्ज मागवल्या जातात आणि यांमधील आता हिंगोली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे अर्ज मागविण्यात आले आहेत.

government cycle price

कर्ज काढा जनावरे घ्या

अर्जाची शेवटची तारीख

  • ज्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 आहे.

पात्रता

  • ग्रामीण भागातील पाचवी ते नववी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या शाळेपासून घराचा अंतर दोन किलोमीटर असेल विद्यार्थ्यांना योजनेच्या अंतर्गत सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्या दिल्या जाणार आहे.
ZP Scheme 

👉सायकलीचा अर्ज नमूना 1 पाहा👈

government cycle price सायकलसाठी दिल्या जाणारे अनुदान

  • विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर सायकलच्या किमती इतकी अथवा जास्तीत जास्त 5 हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे.

गटविकास अधिकारी यांना सूचना

  • government cycle price यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागेल.
  • यासाठी समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांच्या माध्यमातून सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहे की त्यांनी आपल्या अधिनस्त कार्यालयातील पात्र लाभार्थ्याच्या अर्ज आपल्या स्तरावर मागवावे आणि अशा अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्याचे अर्ज शिफारसी सह जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांना सादर करावे.
  • ज्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै 2024 देण्यात आलेले आहे.

👉सायकलीचा अर्ज नमूना 2 पाहा👈

government cycle price आवश्यक कागदपत्रे
  • विहित नमुन्यातील लाभार्थ्यांचा अर्ज सादर करावा.
  • अर्जावर विद्यार्थ्यांचा काढलेला पासपोर्ट साइज फोटो
  • या अंतर्गत विद्यार्थी पात्रतेसाठी लाभार्थी हा मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा, भज, विमाप्र या प्रवर्गातील असावा
  • यासाठी मुख्याध्यापक, सरपंच, ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी आहे हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा
  • यासाठी ग्रामसेवक, सरपंच यांचा रहिवासी प्रमाणपत्र अथवा विद्यार्थ्यांचा लाभार्थ्यांचा स्वयंघोषणापत्र
  • आधार कार्ड इत्यादी

Business के लिए Mudra Loan कैसे मिलेगा?

योजनेच्या अटी
  • या योजनेचा कुटुंबातील एकाच विद्यार्थ्याला लाभ घेता येणार आहे.
  • विद्यार्थ्यांनी यापूर्वी एखाद्या योजनेमधून अनुदानावर सायकल खरेदी योजनांचा लाभ घेतलेला असेल तर असा विद्यार्थी योजनेच्या अंतर्गत पात्र होणार नाही.
  • विद्यार्थी इयत्ता पाचवी ते नववी मध्ये शिक्षण घेत असावा

पंचायत समिती स्तरावर अर्ज मागविण्यात आले आहे. ज्यासाठी शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी एक विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागणार आहे हा अर्ज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल.


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading