WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pashupalan loan आता सर्वांना मिळणार जनावरांसाठी कर्ज जनावर घेण्यासाठी आता कर्ज मिळणार आहे. काय आहे ही योजना? कशा पद्धतीने कर्ज मिळणार आहे? आणि खरंच जनावर घेण्यासाठी कर्ज दिले जाते का? तर अगदी बरोबर जनावर घेण्यासाठी कर्ज दिल जाणारी अशा पद्धतीची ही योजना आहे. पशु किसान क्रेडिट अशा पद्धतीची ही योजना आहे

योजनेच्या अंतर्गत सहा बँक शेतकऱ्यांना कर्ज देणार आहे. जर त्यांना काही जर पशुधन घ्यायचे असेल तर त्यासाठी हे कर्ज मिळते. ही योजना गाय, म्हैस, कोंबडी किंवा वराह पालन जरी करणार असाल तर त्यासाठी कर्ज मिळणार आहे.

pashupalan loan

👉पशु किसान क्रेडिट कार्ड👈

योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल

  • ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन पद्धतीचे पर्याय या योजनेत मिळतात.
  • ऑनलाईन फॉर्म भरून या योजनेचा फायदा घेऊ शकता.
  • ऑफलाइन बँकेमध्ये जाऊन बँकेमध्ये अर्ज घेऊन तो अर्ज भरून त्याला कागदपत्र लावून तो जर अर्ज सबमिट करून योजनेचा लाभ मिळू शकतो.

बोअरवेल अनुदान योजना 2024

कर्ज वाटपाची पद्धत

  • गाय घ्यायची असेल तर 40 हजारापर्यंत कर्ज दिल्या जाते.
  • म्हैस घ्यायची असेल तर 60 हजारापर्यंत कर्ज दिल्या जाते.
  • कोंबडी पालन करायचे असेल तर कोंबडीसाठी 700 रुपये प्रति कोंबडी अशा पद्धतीने कर्ज दिल्या जाते.
  • वराह पालनासाठी 16 हजार रुपयांपर्यंत हजारापर्यंत कर्ज दिल्या जाते.
  • सगळी कर्जानुसार 1 लाख 80 हजार रुपये पर्यंत कर्ज पशुधनासाठी मिळू शकते.
  • कर्ज घेऊन एक व्यवसाय जोड धंदा करू शकता.

लाईट बिल नाही, आता रीचार्ज करावे लागणार

pashupalan loan महत्त्वाच्या 6 बँक

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
  • पंजाब नॅशनल बँक (PNB)
  • एस डी एफ सी बँक
  • ॲक्सिस बँक
  • बँक ऑफ बडोदा
  • आयसीआयसीआय
  • या सहा बँकेमध्ये जर खाते असेल तर तिथे अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

दुध अनुदानाला मुदतवाढ, शासन निर्णय आला

आवश्यक कागदपत्रे pashupalan loan

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज दोन फोटो

दुध अनुदानाला मुदतवाढ, शासन निर्णय आला


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading