pm kisan khad yojana online apply
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm kisan khad yojana online apply नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने संदर्भात राज्यातील शेतकऱ्यांना खुशखबर देणार आहे महत्त्वाचा अपडेट आहे राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर केला आहे.

राज्यांमध्ये PM किसान योजनेच्या धरतीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना राबवली जात आहे ज्यामध्ये केंद्र शासनाच्या 6 हजार रुपये प्रति वर्ष या मानधना सोबतच राज्य शासनाच्या माध्यमातून देखील 6 हजार रुपये मानधन दिले जात आहे.

pm kisan khad yojana online apply

👉आताच पाहा योजनेचा लाभ मिळणार की नाही👈

1792 कोटी निधीची तरतुद

  • नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिला हप्ता वितरित करण्यात आला होता जो माहे एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी वितरित करण्यात आला होता.
  • दुसरा आणि तिसरा हे दोन्ही हप्ते वितरित करणे बाकी होते.
  • ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमधील दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 1792 कोटी रुपये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.

आता या कामगारांना ही मिळणार मोफत भांडी संच

28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा होणार खात्यात पैसे

  • pm kisan khad yojana online apply आता या योजनेचा तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीसाठी हप्ता वितरित करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 2 हजार कोटी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
  • PM किसान या योजनेचा पुढील हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी क्रेडिट केला जाणार आहे.
  • या दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
  • आता राज्य शासनाच्या माध्यमातून तिसरा हप्ता देखील वितरित केला जाऊ शकतो.
  • जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत PM किसानचा एक हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे 6000 रुपये एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाऊ शकते.

👉योजनेसाठी तुम्ही पात्र आहे का ?👈

लवकरच लागणार आचासंहिता pm kisan khad yojana online apply

  • लोकसभेच्या निवडणुका येत आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू शकते.
  • आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचे वितरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
  • यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याचे शक्यता आहे.

नमो शेतकरीचा 2 रा हप्ता जमा होणार


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading