ayushman bharat card download
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ayushman bharat card download महाराष्ट्राची महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना या योजनेअंतर्गत आता महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना 5 लाख रुपये विमा संरक्षण आता मिळणार आहे. आता लवकरच हे कार्ड वाटप सुरू होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालक महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कवच आरोग्य संरक्षण प्रतिक कुटुंब 1.5 लाखावरून आता पाच लाख रुपये करण्यात आलेले आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कवच प्रती कुटुंब 1.5 लाख रुपये होते.

ayushman bharat card download

👉आताच मिळवा 5 लाख रुपये👈

  • आता मात्र 5 लाखापर्यंत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.
  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
  • त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार आहे आणि 1.5 लाखावरून 5 लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद योजना

मंत्रिमंडळाचे निर्णयामुळे होणारे लाभ व वैशिष्ट्य

  • आगोदर जर लाभ मिळत होता तो केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिकांना मिळत होता.
  • पण आता मात्र सर्वांना हा लाभ मिळणार आहे.
  • आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब 5 लाख रुपये आहे.
  • आता महात्मा आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब 5 लाख रुपये एवढे करण्यात आले आहे.
Ayushman Bharat

जमिनीचे शासकीय भाव तुमच्या मोबाइल वर पाहा

दोन्ही योजनांचे एकच कार्ड, कार्ड वाटप लवकर सुरू

  • ayushman bharat card download आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांना लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे.
  • तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांच्या उपचार घेण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज

ayushman bharat card download योजनेमध्ये करण्यात आली तरतूद

  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहे.
  • दोन्ही योजनेमध्ये उपचारांची संख्या 1356 एवढी करण्यात आली आहे.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्हणजेच आयुष्यमान भारत योजना एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत्व एक संख्या 1000 एवढी राहणार आहे.
  • तसेच मूत्रपिंड, शस्त्रक्रिया, चे ऑपरेशन व्हायचे ज्यामध्ये 2.5 लाखापर्यंत मर्यादा होती आता ती 4.5 लाख रुपये करण्यात आली आहे.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजना याअगोदर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू करून सिमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यात 140 व कर्नाटक राज्यात 10 अतिरिक्त रुग्णालय आणि विरोध करण्याचा निर्णय झालेला आहे.
  • या व्यतिरिक्त 200 रुग्णालय अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
  • स्वर्गीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयात तरतुदी सुधारणा करून रस्ते अपघातासाठी उपचारांची संख्या 74 वरून आता 184 अशी वाढविण्यात आलेली आहे.
  • खर्च मर्यादा 30 हजार रुपयांवरून प्रति रुग्ण प्रती अपघात आता 1 लाख रुपये करण्यात आल आहे.
RBI 2000 Rupee Note Update

👉ऑनलाइन काढा आयुष्मान भारत कार्ड👈

सोशल मीडियावरील मंत्रिमंडळ निर्णय

  • ayushman bharat card download आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत महाराष्ट्रात विस्तार आता 5 लाखापर्यंतच्या उच्चारांना लाभ आहे.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची मर्यादा 5 लाखापर्यंत करण्यात आली.
  • मूत्रपिंड, शस्त्रक्रियेसाठी 2,5 लाखहुन अडीच 4.5 लाखापर्यंत उपचार दिला जाणार आहे.
  • मागणी नसलेल्या 181 उपचारांना वगळले, तर मागणी आता 328 उपचारांचा समावेश करण्यात आला.
  • 1000 रुग्णालयांमध्ये उपचारांची सुविधा राहणार आहे.
  • महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांना महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्रात ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे.
  • दोन्ही योजनांचे एकत्रित कार्ड राहील.
  • महाराष्ट्रातील सीमेलगतच्या 8 जिल्ह्याचे 140 रुग्णालय तर कर्नाटकातील 4 जिल्ह्यात 10 तसेच राज्यातील आणखी 200 रुग्णांचा समावेश यामध्ये केला जाईल.
  • स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेत उपचार संख्या 74 वरून 184 आणि खर्च मर्यादा 30 हजारवरून 1 लाख इतकी वाढवण्यात आली.

7000 रु. ट्रक आता 600 रुपयात मिळणार!


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading