gramin bank loan schemes
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gramin bank loan schemes महाराष्ट्र सहकारी बँकेमार्फत कारागृहातील कैद्यांसाठी जिव्हाळा योजना सुरू केली जात आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या योजनेची सुरुवात केली आहे.

कारागृहात असलेल्या केद्यांसाठी त्यांच्या घरातील मुलांचे शिक्षण घर चालवण्यासाठी या योजनेतून कैद्यांना 50 हजार रुपयाची मदत केली जाते. ही योजना लाभ ही योजनेचा लाभ कसा मिळतो कोणती पात्रता आहे याची संपूर्ण माहिती खलील प्रमाणे.

gramin bank loan schemes

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

जिव्हाळा योजनेसाठी पात्रता

  • जिव्हाळा योजनेला कर्जाला कोणत्याही प्रकारची जमीनदारीची गरज नाही.
  • कर्ज परतफेड जबाबदारी शासनावर राहणार नाही.
  • जिव्हाळा कर्ज योजनेचा व्याजदर 7 रुपये द. सा. द. शे. राहील.
  • या योजनेत कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग घेतल्या जाणार नाही.

व्यवसायासाठी कोण कोणत्या शासनाच्या योजना देते कर्ज

जिव्हाळा योजनेसाठी लाभार्थी

  • सादर योजना एखाद्या गुन्ह्यात जास्त काळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यासाठी सुरू केली आहे.
  • ही योजना 50 हजार रुपयाची मदत करणे करते.
  • ही योजना फक्त त्याच्यासाठीच आहे.
  • सदर योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली आहे.

👉सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈

gramin bank loan schemes जिव्हाळा योजनेचे फायदे

  • योजनेत कोणत्याही प्रकारची जमिनीची आवश्यकता नाही.
  • सदर योजनेतून परतफेड रकमेचा 1% कैद्यांच्या कल्याण निधील दिला जातो.
  • जिव्हाळा योजनेत 7% वरती कर्ज दिली जाते.

वरिष्ठांना दर महिना उत्पन्न देणारी योजना

जिव्हाळा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

  • gramin bank loan schemes जिव्हाळा योजनेचा लाभ घेण्याचा असेल तर ते त्याच्या कुटुंबांना कारागृहात जाऊन संपर्क साधावा लागेल.
  • तसेच कारागृहात जाऊन अर्ज घ्यावा लागेल व अर्ज संपूर्ण माहिती भरून कारागृहातील प्रशासनाकडे जमा करावा लागेल.

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading