solar panel drawing
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

solar panel drawing देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून नुकतीच घोषणा करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पीएम सूर्योदय योजना या योजनेचे देशांतर्गत अंमलबजावणी कशाप्रकारे होणार, अनुदान कसे दिले जाणार, अर्ज कसे भरवले जाणार जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

योजनेच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट ज्यामध्ये या योजनेची देशांतर्गत अंमलबजावणी केली जात असताना राज्यातील 7 जिल्ह्याचा या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25 हजार सोलरचा उद्दिष्ट देऊन या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यांमध्ये राज्यातील जवळजवळ 1.75 लाख घरावर सोलर बसवण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत ची मुदत देण्यात आली आहे. 31 मार्च 2024 पर्यंत राज्यामध्ये 1.75 लाख सोलर उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

solar panel drawing

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

पहिल्या टप्प्यात ह्या 7 जिल्ह्याचा समावेश

  • पहिल्या टप्पा राबवत असताना RTS अर्थात रूट ऑफ सोलर योजनेच्या अंतर्गत 1 किलो वॅट पासून 3 किलोमीटर पर्यंत 40% अनुदान दिले जाते.
  • या योजनेच्या अंतर्गत 54 हजार रुपयांच्या अनुदानासह ही योजना राज्यांमध्ये राबवली जाणार आहे.
  • ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नांदेड, लातूर आणि नागपूर अशा 7 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

फोन पे वरून पैसे कमवा

जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आव्हाहन

  • प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25 हजार सोलर हे मार्च पूर्वेच इन्स्टॉल केले जातील.
  • यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अर्ज करावेत अशा प्रकारचा आव्हान अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार साहेब यांच्या माध्यमातून देखील करण्यात आले आहे.

👉योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈

solar panel drawing यावर करा अर्ज

  • योजनेसाठी RTS मध्ये आय स्मार्ट रूट ऑफ सोलरसाठी वेबसाईट, महाराष्ट्र शासन, महावितरण या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करू शकता.
  • तसेच यासाठी रोपटॉप सोलरचा नॅशनल पोर्टल वर देखील अर्ज करू शकता.
  • दोन्ही पोर्टलवरून अर्ज केले जातात परंतु सगळीकडून महाडिस्कॉम ला पाठवले जातात.
  • त्यानंतर आय स्मार्ट पोर्टलवर पुन्हा एकदा नोंदणी करावी लागते.
  • यामुळे अर्ज करायचा असेल तर डायरेक्टली आय स्मार्टच्या पोर्टल वर अर्ज करू शकता.
  • दोन्ही पोर्टलवर अर्ज कसे करायचे याच्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
  • यामध्ये कागदपत्रे काय लागतात चलान कशाप्रकारे करायचे ही सर्व माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे.

शेतात जायला रस्ता नाही? शेजाऱ्यांने रस्ता अडवला! एकच अर्ज करा 8 दिवसात मिळेल रस्ता

solar panel drawing 11 जानेवारी 2024 च्या नवीन नियमानुसार असलेली कागदपत्रे देखील कमी करण्यात आली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक या योजनेचा लाभ घेतील आणि लवकरात लवकर या योजनेच्या अंतर्गत या नागरिकांना पात्र करण्यासाठी मदत होणार आहे.


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading