solar panel drawing
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

solar panel drawing सोलर कुंपण योजना अर्थात सोलर फेन्सिंग चा अर्ज कुठे करायचा अनुदान किती दिल जाते याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

राज्यातील वनालगतच्या शेतकऱ्यांच शेती पिकांचे नुकसान वन्यप्राण्यापासून होऊ नये किंवा वन्यप्राण्यापासून शेतकऱ्यांना इजा पोहोचू नये किंवा वन्य प्राण्याचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर सोलर फेन्सिंग अर्थात सौर कुंपण योजना राबवली होती. solar panel drawing

solar panel drawing

👉अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

योजनेचा MahaDBT मध्ये समावेश

  • या योजनेचा होणारा फायदा लक्षात घेता.
  • मे 2022 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून श्यामाप्रसाद मुखर्जी जनव आणि योजनेच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या बफरजोन मधील गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यास मंजुरी दिली.
  • योजना सुरू झाल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात होते.solar power plant in india
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज बद्दल माहिती होत नव्हती किंवा राबवलेल्या अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळत नव्हता.
  • वितरकाच्या माध्यमातून सौर कुंपण दिले जात होते.
  • यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत होता.
  • यामुळे योजना राज्यामध्ये राबवून देखील त्याची व्यापकपणे अंमलबजावणी होताना दिसत नव्हती.
  • यामुळे सप्टेंबर 2023 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून या सोलर कंपनी योजनेला डीबीटीद्वारे अनुदान देण्यासाठी मंजुरी दिली आणि या योजनेचा महाडीबीटी वर समावेश करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या.

कर्ज काढा जनावरे घ्या

मिळणारे अनुदान

  • solar panel drawing या योजनेच्या अंतर्गत एकूण प्रकल्प खर्च हा ₹20 हजार रुपये मर्यादित ठेवण्यात आला आहे.
  • या 20 हजार रुपये मर्यादेच्या 75 टक्के अनुदान म्हणजे शेतकऱ्याला जास्तीत जास्त 15 हजार रुपयांचा अनुदान दिले जाणार आहे. pm solar panel yojana
  • एकंदरीत खर्च 20 हजार शेतकऱ्याला स्वतः 5 हजार रुपये लावावे लागणार आहे.
  • उर्वरित 15 हजार रुपयांचे अनुदान डीबीटीद्वारे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिले जाणार आहे.
  • या साठी आता या योजनेचा समावेश महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टल वर करण्यात आलेला आहे अर्थात सोलर कंपनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी फार्मर्स टीमच्या पोर्टल वर अर्ज करावा लागणार आहे.

👉क्लिक करा आणि मिळवा शेतीला सौर कुंपन👈

solar panel drawing असा करा ऑनलाइन अर्ज

  • अर्ज करण्यासाठी MahaDBT फार्मर्स फार्मर स्कीमच्या पोर्टलवर जावे लागले ज्याची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आले आहे त्यावर क्लिक करून आताच अर्ज करा.
  • पोर्टलवर आल्यानंतर आधार कार्ड ओटीपी, बायोमेट्रिक्स किंवा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर मुख्यपृष्ठावर अर्ज करावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी सौर कुंपण योजना ही नवीन बाब दिसेल त्याच्या बाबी निवडावर क्लिक करा.
  • बाबी निवडावर क्लिक केल्यानंतर समोर जर अर्ज ओपन झाला तर तुमचे गाव या योजने अंतर्गत समाविष्ट आहे असे समजून अर्ज सबमिट करा.
  • जर तुमचे गाव या योजनेच्या अंतर्गत नसेल तर सोलर कंपनी योजनेमध्ये तुमच्या गावाचा समावेश नाही त्यामुळे तुम्ही अर्ज करू शकत नाही अशा प्रकारे दाखवले जाईल.
  • या योजनेच्या अंतर्गत फक्त आणि फक्त शामाप्रसाद मुखर्जी जनवण योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली गावेच आहे. pm solar panel yojana
  • फक्त याच गावातील शेतकऱ्यांना सध्या तरी या योजनेचा लाभ मिळत आहे.

15 लाखा पर्यंत मिळेल बिनव्याजी कर्ज

पुढील काळात मिळणार सर्वांना योजनेचा लाभ

  • ही योजना सुरू करत असताना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती.
  • यानंतर व्यापक स्वरूपामध्ये शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या अंतर्गतचे गाव सामावेश करण्यात आलेली आहे.
  • या योजनेची वाढणारी व्याप्ती होणारे फायदे लक्षात घेता वेळोवेळी जे अधिवेशन पार पडतात ते अधिवेशनामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा लाभ द्यावा अशी मागणी केली जात आहे.
  • भविष्यामध्ये सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू होऊ शकते.

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading