pcd pharma company in maharashtra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pcd pharma company in maharashtra पशुधनाचा आरोग्य राष्ट्रीय दुग्धोत्पादनामधील वाढ याचप्रमाणे दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी देशांतर्गत राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना राबवली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना कृत्रिम रयत्नाची व्याप्ती वाढवण्यासाठी मल्टीपर्पज टेक्निशियन रोलर इंडिया या पदावर नियुक्ती केली जाते आणि या नियुक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणाच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे.

या प्रशिक्षणासाठीचे नवीन अर्ज सुरू झाले आहे. राज्यात साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 150 ते 200 या पदाची नियुक्ती केली जाणार आहे. या नियुक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणासाठी अर्ज सुरू करण्यात आले आहे. ज्याची शेवटचे तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

pcd pharma company in maharashtra

👉आताच करा ऑनलाइन अर्ज👈

योजनेचा उद्देश आणि पात्रता

  • ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा.
  • दुग्ध उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्याचे उत्पन्न दुपटीने वाढ व्हावे.
  • कृत्रिम प्रयत्नाची व्याप्ती वाढावी यासाठी या गोकुळ विषयांच्या अंतर्गत मैत्री या पदावर बेरोजगार तरुणांना नियुक्ती दिली जाते.
  • यासाठी बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान आहे.

👉क्लिक करून आताच अर्ज नमूना डाउनलोड करा👈

अश्याप्रकरे मिळणार प्रशिक्षण

  • पात्र झालेल्या उमेदवाराला तीन महिन्याच्या कालावधीचा ट्रेनिंग दिले जाते यामध्ये एक महिन्याचा क्लासरूम ट्रेनिंग तर दोन महिन्याचा प्रॅक्टिकल ट्रेनिंग अशा प्रकारच्या ट्रेनिंगचा समावेश आहे.
  • क्लासरूम ट्रेनिंग पशुवैद्यकीय महाविद्यालयात तर प्रॅक्टिकल ट्रेनिंग जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक किंवा तालुका लघु पशु उद्योग, सर्व चिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या ठिकाणी घेण्यात येणार आहे.

बोअरवर सोलर लावताय मग करावं लागणार हे काम

असा करा अर्ज pcd pharma company in maharashtra

  • इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना विहित नमुनेतील अर्ज 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा अशा प्रकारचा अहवाल पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
  • यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्जाचा नमुना लिंक मध्ये देण्यात आला आहे किंवा तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून देखील उपलब्ध करून घेऊ शकता.
  • यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रासह हा विहित नमुन्यातील अर्ज 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करावा लागेल.
  • आलेल्या अर्जांमधून पात्र झालेल्या उमेदवाराचे या प्रशिक्षणाकरता निवड केली जाईल जे प्रशिक्षण 3 महिन्याचे राहील.
  • यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधून कमीत कमी 150 ते जास्तीत जास्त 200 लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे.

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading