swachh bharat mission gramin toilet online apply
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

swachh bharat mission gramin toilet online apply स्वच्छ भारत अभियान देशभरात राबविण्यात येत आहे आणि या मोहिमेबद्दल जागरूकता वाढवली जात आहे या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक घरात शौचालय बांधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे ज्याचे नाव आहे फ्री स्वच्छालय योजना या बद्दलची संपुर्ण माहितीसाठी पूर्ण वाचा आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

स्वच्छालय योजनेची सर्व महत्त्वाची माहिती, शौचालय योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया बाबत माहिती खली दिलेली आहे.

swachh bharat mission gramin toilet online apply

👉नवीन अर्ज करण्यासाठी आताच क्लिक करा👈

योजनेचा उद्देश

 • केंद्र सरकारने मोफत शौचालय योजना सुरू केली असून ज्या घरांमध्ये अद्याप शौचालय नाही अशा घरांमध्ये शौचालय बांधणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • स्वच्छ भारत मिशन ग्रामीण 2 ऑक्टोंबर 2014 रोजी सुरू करण्यात आले होती.
 • त्याचा मुख्य उद्देश 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत सर्व ग्रामीण घरांमध्ये शौचालय बांधणे हे होते.
 • तर आता या मोहिमेचा कालावधी 2024 पर्यंत वाढवण्यात आला असून त्यामुळे अधिकाधिक घरांमध्ये शौचालय बांधता येईल.

गावातच दिवसाला 25 हजार कमाई करा या व्यवसायाने

मिळणारे अनुदान

 • आतापर्यंत देशभरात सुमारे 10.9 कोटी वयक्तिक घरगुती स्वच्छालय बांधली गेली आहे.
 • या फ्री शौचालय योजना 2024 अंतर्गत सरकार सरकारकडून 12 हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे.
 • ज्याद्वारे शौचालय बांधले जाऊ शकतील.
 • या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेच्या दिशेने मदत तर मिळेलच शिवाय त्यांना स्वावलंबी बनवण्यासही मदत होणार आहे.
 • ही फ्री शौचालय योजना 2024 च्या अंमलबजावणीमुळे देशातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल कारण स्वच्छतेमुळे त्यांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारले.

👉क्लिक करा आणि आताच घ्या योजनेचा लाभ👈

आवश्यक कागदपत्रे swachh bharat mission gramin toilet online apply

 • अर्जदार भारताचा कायम कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • आधार कार्ड
 • पत्त्याचा पुरावा
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • वयाचा पुरावा
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • मोबाईल नंबर
 • ईमेल आयडी
 • इत्यादी आवश्यक कागदपत्रे आहे.

कडबा कुट्टी मशीन योजना 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया

 • ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता.
 • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम जवळच्या ग्रामपंचायती किंवा ग्रामप्रधानाकडे जा.
 • शौचालय योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज प्राप्त करा.
 • यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
 • त्यासोबत महत्त्वाची कागदपत्रे जोडा.
 • यानंतर हा फॉर्म संबंधित कार्यालयात जमा करा.
 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading