solar panel drawing
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

solar panel drawing 22 जानेवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून एका मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ती म्हणजे प्रधानमंत्री सूर्योदय योजना ज्या अंतर्गत गरीब सर्वसामान्य नागरिकांना एक कोटी छतावरील सोलर पॅनल दिले जाणार आहे.

देशांतर्गत ऊर्जा वाढ होण्यासाठी विजेची नवीन निर्मिती होण्यासाठी छतावरील सोलर पॅनल अर्थात रूट ऑफ सोलर पॅनल योजना राबवली जात आहे. परंतु या योजनेच्या अंतर्गत 1 किलो वॅट पासून 10 किलो वॅट पर्यंत सोलर पॅनल लावता येतात. सर्वसामान्य नागरिकांकडे असलेल्या मंजूरबार हा 1 किलो वॅट पेक्षा कमी असतो. पर्यायाने सर्वसामान्य या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र होत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेची अंमलबजावणी देखील होत नाही.

solar panel drawing

👉आताच पाहा यादीत आपले नाव👈

प्रधानमंत्री सूर्योदय योजना

अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना गरिबांना या सोलर पॅनल चा लाभ मिळावा याचबरोबर देशांतर्गत जे काही ऊर्जा निर्मिती आहे.
त्यामध्ये वाढ व्हावे यासाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून या प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

सरकार देतय बिनव्याजी 3 लाख रुपये आताच मिळवा लाभ

solar panel drawing लवकरच होणार योजनेची अंमलबजावणी

2019-20 गुजरातमध्ये किसान सूर्योदय योजना राबवण्यात आली होती या योजनेची झालेली अंमलबजावणी, योजनेचे झालेले फायदे हे सर्व लक्षात घेता यामध्ये काही बदल करून देशांतर्गत आता हे प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही योजना सुरू करण्यासाठीचा निर्धार करण्यात आला आहे. लवकरच म्हणजे येत्या बजेटमध्ये या योजनेसाठीचा निधी जाहीर केला जाईल.

👉अर्ज करण्यासाठी आताच क्लिक करा👈

यासाठीचे बजेट जाहीर केले जाईल आणि योजना कशाप्रकारे देशांतर्गत राबवली जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देऊन येत्या आर्थिक वर्षापासून देशात ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहे.
ज्याअंतर्गत सर्वसामान्य गरीब नागरिकांना 1 कोटी छतावरील सोलर पॅनल दिले जाणार आहे.


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading