home loan lead provider
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

home loan lead provider इतर मागास प्रवर्ग राज्यातील ओबीसी लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणारी योजना सुरू करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

Modi Awas Gharkul शासनाने योजने संदर्भात 28 जुलै 2023 रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. शासन निर्णयाची लिंक शेवटी दिली आहे. राज्यामध्ये बेघर किंवा कच्च्या घरात राहावे लागत आहे अशा पात्र ओबीसी नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी सर्वांसाठी घरे 2024 असे धोरण तयार करण्यात आले आहे.

home loan lead provider

👉अर्ज करण्यासाठी आताच क्लिक करा👈

शासन निर्णय

 • तीन वर्षांमध्ये एकूण 10 लाख घरे बांधण्यासाठी प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.
 • योजनेचे नाव आहे मोदी आवास घरकुल योजना.
 • जाहीर शासन निर्णयानुसार राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवाज घरकुल योजना राबविण्यात शासन मान्यता देत आहे.

पात्र कुटुंब कोणते?

 • home loan lead provider आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी.
 • आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टम द्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी.
 • जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी.
Modi Awas Gharkul

बजाज फाइनेंस इन्स्टंट होम लोन

योजने अंतर्गत दिली जाणारी मदत

 • या सर्व पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी तसेच ज्यांच्याकडे कच्चे घर आहे त्यांचे पक्के घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक मदत योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे.
 • ही रक्कम सर्वसाधारण क्षेत्राकरिता आहे पण ज्यांना शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ अथवा दुर्गम भागात घर बांधायचे असेल त्यांना प्रति घरकुल 1 लाख 30 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
 • कमीत कमी 269 स्क्वेअर फुट एरियाचे बांधकाम करणे आवश्यक असणार आहे.
 • सोबत शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियानाचे 12000 रुपये अनुदान, ज्या ओबीसी पात्र लाभार्थ्यांकडे स्वतःची जमीन नाही त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून 500 स्क्वेअर फुट जागेपर्यंत 50 हजार रुपये अनुदान देत आहे.

home loan lead provider योजनेच्या लाभासाठी पात्रता

 • लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.
 • लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्ष असावे.
 • लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त नसावे.
 • लाभार्थ्यांची स्वतःच्या अथवा कुटुंबीयांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
 • लाभार्थ्यांकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्यांचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.
 • लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठे शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण किंवा गृह कर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
 • एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
 • लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा.

👉शासन निर्णय पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा👈

आवश्यक कागदपत्रे
 • home loan lead provider सातबारा उतारा
 • मालमत्ता नोंद पत्र
 • ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा
 • ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा
 • ग्रामपंचायत प्रमाणपत्र
 • सक्षम प्राधिकार्‍याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
 • आधार कार्ड स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्डची प्रत
 • रेशन कार्ड
 • निवडणूक ओळखपत्र
 • विद्युत बिल
 • मनरेगा जॉब कार्ड लाभार्थ्यांच्या स्वतःच्या नावे वापरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.

क्रेडिट कार्ड द्वारा कर्ज से छुटकारा पाने के 5 आसान तरीके

home loan lead provider प्राधान्य क्षेत्र
 • जे सर्व लाभार्थी योजनेचा लाभ घेऊ इच्छिता त्यापैकी कोणाला प्राधान्य देण्यात येणार किंवा कोणाचा अर्ज आधी मंजूर होणार त्याबाबत जीआर मध्ये माहिती दिलेली आहे.
 • जसे घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा किंवा परितक्या महिला
 • कुटुंब प्रमुख पूरग्रस्त क्षेत्रामधील लाभार्थी अथवा पिढीत लाभार्थी
 • जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान
 • आग व इतर तोडफोड झालेली व्यक्ती
 • नैसर्गिक आपत्ती बाधित व्यक्ती
 • दिव्यांग व्यक्ती
 • उद्दिष्टाच्या किमान पाच टक्के उद्दिष्ट दिव्यांगांकरिता राखीव ठेवणे आवश्यक आहे.

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading