bpl card loan online apply
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

bpl card loan online apply रेशन कार्डधारकांना खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे श्रीराम जन्मभूमी सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या 6 वस्तू मिळणार आहे त्या सहा वस्तू नक्की कोणत्या आहे, काय मिळणार आहे, केव्हा मिळेल जाणून घेण्यासाठी खालील माहिती पुर्ण वाचा.

मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिधा

bpl card loan online apply 

👉शासनाचा निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा👈

bpl card loan online apply काय आहे निर्णय

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 22 जानेवारीपासून पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता दिली आहे.
साखर, खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा आणि पोहे अशा सहा वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिकांना मिळणार आहे.

👉आयुष्यमान कार्ड नसेल तर मिळणार नाही राशन👈

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) असेल किंवा केसरी असेल या सर्व शेतकरी शिधापत्रिकाधाकारना आनंदाचा शिधावितरित करण्यात येणार आहे.

👉सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈

या आनंदाचा शिधा वितरकानाकरिता येणारा खर्च 549.86 कोटी रुपये अंदाजीत खर्चास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे.
आनंदाचा शिधा प्रती संच 100 रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे.
या 6 वस्तू 22 जानेवारीपासून सर्व रेशन कार्डधारकांना देण्यात येईल जे रेशन कार्डधारक आहे जे त्यांना या 6 वस्तू देण्यात येणार आहे.


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading