agriculture land in tamilnadu 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

agriculture land in tamilnadu एक अनेक वेळा प्रश्न पडतो. अनेक जण नोकरीच्या कामानिमित्त व्यवसायाच्या कामानिमित्त गावापासून बाहेरगावी राहतात आणि कुठेतरी शेतीकडे दुर्लक्ष होते याचा फायदा कुठेतरी गावातील लगतचे भाऊबंद किंवा शेजारील शेतकरी घेतात.

शेतामध्ये हळूहळू बांध फोडतात आणि अनेक वेळा शेत्रामध्येअतिक्रमण केले जाते. जेव्हा हा प्रश्न मांडतात तेव्हा कोर्टामध्ये जा आणि मोजणी कर.

agriculture land in tamilnadu 

जमीन खरेदी करण्यासाठी 100% अनुदान

नेमकी मोजणी आहे तरी काय

  • चारही बाजूचे शेतकरी मोजणीसाठी संमती देत असेल तर भूमी अभिलेखकडे जाऊन तातडीची, अती तातडीची किंवा साधी मोजणी भरून जमिनीची मोजणी करू शकता.
  • भरपूर वेळा लगतचे शेतकरी आहे जमीन दाबली किंवा शेतीमध्ये अतिक्रमण केले तो काढून द्यायला तयार होत नाही अशा परिस्थितीमध्ये संमती न दिल्यामुळे कोर्टात जावे लागते.

अतिक्रमण काढण्यासाठी क्लिक करा

पोट हिस्से असतील तर काय करावे

  • agriculture land in tamilnadu बऱ्याच वेळा उताऱ्याचे अनेक पोट हिस्से होतात हे पोट हिस्से परस्पर कामगार तलाठ्याकडे केले जातात.
  • उदा. गट नंबर 100 चा 1,2,3,4 असे उतारे झाले नंतर मोजणी करताना पोट हिष्यांचा सर्व मालकांना कोर्टामधून हिष्याची मोजणी करावी लागते.
  • सोबतच फाळणी बारा देखील करावा लागतो.
  • हा फाळणी बारा करायचा असेल किंवा मोजणीसाठी इतर हिस्सेदार संमती देत नसेल किंवा लगतचे शेतकरी देत नसतील किंवा अतिक्रमण केलेला देत नसेल तर कोर्टामध्ये त्यासाठी दावा करावा लागतो.
  • परंतु दावा करताना हा दावा टिकणे देखील गरजेचा आहे.
  • त्यासाठी प्राथमिक स्वरूपात भूमी अभिलेखला मोजणीसाठी अर्ज करा.
  • नंतर तोच अर्ज पुरावा म्हणून वापरता येईल.
  • त्यानंतर अर्ज निकाली काढतील वकिलामार्फत नोटीस पाठवून सह हिस्सेदारांना कळवल्या जाईल.

20 रुपये वार्षिक भरून 2 लाखाचा विमा

agriculture land in tamilnadu कोर्ट मधील प्रक्रिया

  • भूमी अभिलेख अधीक्षक जवळील तालुक्या कार्यालयमध्ये उपस्थित रहा जर सह हिस्सेदार दाव्याला उपस्थित राहिले नाही तर कोर्टामध्ये दावा दाखल करू शकता.
  • सिविल कोर्टमध्ये कोर्ट कमिशनर ची अपॉइंटमेंट करून दाव्यामध्ये भूमि अभिलेखचा अधीक्षक कोर्ट ह्याला डायरेक्शन करत मोजणी करा.
  • तोच मोजणीचा अहवाल कोर्टामध्ये येईल आणि कोर्टामध्ये दावा केल्यामुळे क्षेत्रामध्ये अतिक्रमण निघाले तर कोर्ट पोलिसांची मदत घेऊन अतिक्रमन क्षेत्राचा ताबा मिळवून देतात.

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading