solar panel drawing V
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

solar panel drawing कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत जर अर्ज केला असेल आणि बोरवेलवर सोलर पंप बसवत असाल तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आले आहे. यापैकी बहुतांश शेतकरी बोरवेलवर सोलर पंप बसू इच्छित आहे.

solar panel drawing

महिलांसाठी सरकार घेऊन आलाय 500 रू. गिरणी

210 फूट पेक्षा जास्त खोलीचा बोर असेल तर लागेल 100 चा बाँड

  • ज्यांच्या सातबाराला सिंचनाच्या साधनांची सोय म्हणून बोरवेलची नोंद आहे अश्या शेतकऱ्यांचे पेमेंटच्या मेसेज येऊन सेल्फ सर्वे झाला आहे.
  • त्यानंतर शेतकऱ्यांचा जॉईंट सर्वे तो झाल्यानंतर बोरवेल जर 210 ft पेक्षा जास्त खोल असेल तर त्या शेतकऱ्याचा सोलर पंप कंपनीच्या माध्यमातून अटकवला जातो.
  • यासाठी मागितल्या जाते ते म्हणजे 100 रुपयाचा बॉण्ड.
  • ज्या वेळी सोलर पंपासाठी अर्ज करता त्यावेळी माझ्या सिंचनाच्या साधनांची खोली हे 60 मीटर पेक्षा कमी आहे अशी स्वयंघोषणा देता.
  • सिंचनाच्या साधनावर सोलर पंप बसवण्यासाठी महाऊर्जेच्या माध्यमातून दिलेल्या नियमावलीनुसार 60 मीटर अर्थात 210 ft पर्यंत मटेरियल दिल्या जाते.
  • कंपनी त्यापुढे सोलर पंप सोडण्यासाठी अनुमती देत नाही.
  • बऱ्याच शेतकऱ्यांचा जॉईंट सर्वे करत असताना 210 ft पेक्षा जास्त म्हणजे 300, 400 फूट अशा खोलीवर सोलर पंप सोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली जाते.
  • परंतु 210 फुटाच्या पुढे मटेरियल सोडायचे असेल तर कंपनीच्या माध्यमातून त्याला मनाई केली जाते.
  • यासाठी मागितल्या जाते ते म्हणजे स्टॅम्प पेपर, बॉण्ड पेपर वर संमती पत्र.

योजनेत नवीन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

शेतकऱ्याच्या कंपन्यांकडे तक्रार

  • solar panel drawing 210 फुटा पेक्षा खाली सोलर पंप असेल तर वेळा पाणी खाली गेल्यामुळे सोलर पंपला पाणी उपलब्ध होत नाही.
  • अशा केसेसमध्ये देखील महाऊर्जाकडे तक्रारी प्राप्त होतात.
  • यासाठी 210 फुटाच्या पुढे जर सोलर पंप सोडायचा असेल तर कंपनीच्या माध्यमातून 100 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर स्टॅम्प लिहून घेतला जातो.

बॉन्ड पेपर पाहण्यासाठी क्लिक करा

solar panel drawing 100 रुपयाच्या बाँड पेपरचा नमुना

  • ना हरकत प्रमाणपत्र यामध्ये प्रति महाऊर्जा विभागीय महाव्यवस्थापक जो विभाग असेल तो.
  • शेतकऱ्याचे पूर्ण नाव, वय, राहणार, तालुका, जिल्हा, शेतकऱ्याचा अर्ज क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, द्या.
  • त्याखाली मला कुसुम टप्पा दोन सौर कृषी पंप योजना अंतर्गत 3 / 5 / 7.5 एचपी क्षमतेचा पंप मंजूर झाला आहे आणि माझ्या बोरवेलची खोली उदा. 240/ 250/ 300/ 350/ 300/ 400 जी असेल ती खोली द्या.
  • ऑनलाईन पद्धतीने मी कोणत्या कंपनीची निवड केली आहे त्या कंपनीची माहिती द्या.
  • माझ्या बोरवेलची खोले आणि सोलर पंपाचा हेड अनुसार मी 210ft वर माझा सोलर पंप बसवावा असे लिहून देतो मला माझ्या बोरवेलच्या खोली बद्दल परिपूर्ण माहिती आहे त्यानुसार मी 210 फुटापर्यंत सोलर पंप बसवा असे लिहून देत आहे.
  • हवामानानुसार होणाऱ्या बदलामुळे बोरवेलमध्ये पाण्याच्या पातळी होणाऱ्या बदलाला अनुसरून मी वरील पंपाची निवडलेली आहे.
  • भविष्यात शेतातील बोरवेल मधील पाण्याच्या बदलत्या पातळीमुळे घेतलेल्या सोलर पंपाचा उपसा न आल्यास किंवा कमी झाल्यास कोणतीही तक्रार करणार नाही कारण मी स्वतः बोरवेलमध्ये बसवण्यात येणाऱ्या पंपाच्या खोलीची निवड केली आहे यासाठी मी सर्वस्व जबाबदार राहील असे लिहून त्याखाली शेतकऱ्यांचे नाव सही सही सोबत संमती पत्र कंपनीकडे सादर करा.
  • बॉन्ड पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

पोकरा 2.0 साठी आताच करा अर्ज


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading