online land records jammu kashmir 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

online land records jammu kashmir गोगांव येथे ग्रामपंचायत मासिक सभेत सरपंच वनिता सुरवसे यांच्या मांडण्यात आलेल्या संकल्पनेतून गावात आई वडिलांना न सांभाळणा-या मुलांच्या वारसासाठी भविष्यात ग्रामपंचायत कडून कुठलाच दाखला व सही देण्यात येणार नाही असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. वा ठरावाचे सर्वत्र कौतूक होत आहे

online land records jammu kashmir 

गोगांव ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषद शाळा पासून ग्राम पंचायत पर्यंत दोन्ही बाजूला सहायक गट विकास अधिकारी उमेश कांटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

online land records jammu kashmir 

आई वडिलांना सांभाळे नाही तर पडेल महागात

सरपंच वनिता सुरवसे यांचा मासिक सभेत निर्णय

सरपंच वनिता सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, जेष्ठ सदस्य प्रदीप जगताप, केंद्र प्रमुख वा जा चव्हाण, कृषी विस्तार अधिकारी पाटरुट, ग्रामसेवक विक्रम पाटे, ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण बिराजदार, शरणप्पा कलशेट्टी, मुख्याध्यापक दयानंद चोळे, कृषी सहायक सिद्धाराम शिरगापुरे, डॉ लिंगराज मडगेरी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उमेश काटे म्हणाले की, सरपंच वनिता सुरवसे यांनी आई वडील यांना न सांभाळणाऱ्या मुलांचे भविष्यात वारस नोंदी साठी कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायत दाखला न देण्याचा ऐतिहासिक निर्णय आहे,

sidco land availability

जाणून घ्या सविस्तर माहिती

हे कौतुकास्पद आहे. यावेळी झाडाच्या सुरक्षा साठी गावातील सेवा निवृत्त पोलिस फकिरपा बनसोडे, परमेश्वर गायकवाड, डॉ लिंगराज नडगेरी, पोस्ट मास्तर भूषण साठे यांनी सुरक्षा जाळी देण्याचे घोषणा केले. यावेळी अंगणवाडी सेविका भाग्यश्री सोनकवडे, तेजाबाई गुरव, बाळप्पा जावळे, विजयकुमार गायकवाड, फूडलीक वाघमारे, कारभारी सर, आदी उपस्थित होते. online land records jammu kashmir 

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading