loan for land purchase sbi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

loan for land purchase sbi कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या अंतर्गत जमीन खरेदीला 100 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे.

राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील दारिद्र रेषेखालील भूमीन शेतमजुरांना शासनाच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमानी योजना अंतर्गत 4 एकर जिरायत किंवा 2 एकर बागायत जमीन खरेदी करण्यासाठी 100% अनुदान दिले जाते.

loan for land purchase sbi

शेती ड्रोन खरेदी 8 लाख अनुदान

सरकार देते 4 ते 16 लाखा पर्यंत अनुदान

  • loan for land purchase sbi जिरायत जमीन खरेदी करण्यासाठी रेडीरेकनरचा चा दर किंवा जास्तीत जास्त 4 लाख रुपये प्रति एकर या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते.
  • अर्थात 4 एकर जिरायत जमीन खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यांना 4 एकरचा रेडी रेकनुसार दर किंवा जास्तीत जास्त 16 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते.
  • बागायत जमीन खरेदीसाठी 8 लाख रुपये प्रति एकर जास्तीत जास्त 16 लाख रुपयापर्यंत अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते.

कमीत विकू इच्छित असणाऱ्यांनी आताच करा अर्ज

  • जे लाभार्थी जमीन शासनाला विक्री करून इच्छित असतील देऊ इच्छित असतील अशा लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले आहे.
  • ज्या शेतकऱ्याला जमीन शासनाला द्यायची आहे त्यांनी करावयाच्या प्रस्ताव अर्जाचे नमुने खली दिलेले आहे. त्या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करून जर शासनाला 4 एकर जिरायत किंवा 2 एकर बागायत जमीन रेडिएटर दरानुसार देऊ इच्छित असाल तर हा अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग या कार्यालयामध्ये सादर करा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा

loan for land purchase sbi अर्ज पद्धत

  • हा अर्ज करताना दोन प्रकारांमध्ये अर्ज केले जातात.
  • पहिला अर्ज जो लाभार्थी शासनाला जमीन देऊ इच्छित असेल त्या लाभार्थ्यांना हा अर्ज करायचा असतो.
  • दुसरा अर्ज हा जो लाभार्थी अनुसूचित जाती नवबुद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमी शेतमजूर असेल.
  • ज्या गावांमध्ये हे जमीन शासनाकडे विकली जाते ती जमीन समाज कल्याण विभागाकडून घेतली जाते आणि त्याच गावांमध्ये ज्या लाभार्थ्याचा अर्ज या योजनेच्या अंतर्गत आला असेल त्या लाभार्थ्याला पुढे दिली जाते.
  • जमीन विक्री करत असताना शासनाकडून जी जमीन घेतली जाते ही जमीन शक्यतो त्याच गावातील लाभार्थ्याला दिली जाते.
  • जर त्या गावातून अर्ज आलेला नसेल तर इतर गावातील किंवा जवळच्या गावातील जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्याला याच्यामध्ये प्राधान्य दिले जाते.
  • अशा प्रकारे जमीन शासनाकडे सुपूर्त करण्यासाठी अर्ज, प्रस्ताव हे मागवण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे व अर्ज कोठे सादर करावा

  • आपल्याकडे जर अशा प्रकारची जमीन असेल ती शासनाला देऊ इच्छित असाल तर मूळ कागदपत्र, दिलेल्या प्रस्ताव, लेखी अर्ज, सातबारा उतारा आणि आवश्यक कागदपत्रासह हा अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग कार्यालयामध्ये सादर करा.
  • जमीन शासनाकडे आल्यानंतर पुढे त्या गावातून जे लाभार्थी जमीन खरेदीसाठी किंवा जमीन मागणीसाठी अर्ज करतील अशा लाभार्थ्याला या जमिनीचे वितरण केले जाते.

आता घरोघरी किसान क्रेडिट कार्ड

योजनेस पात्र
  • loan for land purchase sbi दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण या योजनेच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट होते.
  • योजना राज्यातील SC प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी अर्थात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यासाठी राबवली जाते.
  • जर ST लाभार्थ्यासाठी विचारत असेल तर ST लाभार्थ्यांसाठी आदिवासी सबळीकरण व स्वाभिमान योजना राबवली जाते.
  • त्या अंतर्गत अर्ज मागवले जातात ती योजना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवली जाते.
  • सध्या तरी त्याच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारच्या अर्जाचा किंवा इतर काही अपडेट नाही.
  • ते अपडेट उपलब्ध झाले तर ते अपडेट देखील नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

मिळणार 30 लाख रुपये जमीन खरीदीसाठी.


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading