kunbi samaj 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kunbi samaj सारथी संस्थेमार्फत राज्यातील 300 मराठा जातीच्या विद्यार्थ्यांना देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना 2023 यासाठी रुपये 50 हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे.

जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झालेले असतील पदवी चे उच्च शिक्षण घेत असतील अशाच विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असणार आहे.

kunbi samaj 

खराब झालेला क्रेडिट स्कोअर सुधारण्याची संधी

अर्ज करण्याची पद्धत

  • सदर विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन डाउनलोड करून विहित कालावधीत समक्ष किंवा पत्राद्वारे व्यवस्थापकीय संचालक सारथी पुणे येथे सादर करावा.

अर्जदाराकडे खालील प्रमाणे कागदपत्रे असावेत

  • kunbi samaj महाराष्ट्र रहिवासी असल्याबाबत वय आदिवासी प्रमाणपत्र
  • मराठा जातीचा असल्याचा पुरावा किंवा शाळा सोडण्याचा दाखला
  • तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फॉर्म नंबर 16 (रु. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असावे)
  • इयत्ता बारावीचा शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला
  • संस्थेत प्रत्यक्ष प्रवेश मिळाल्याचे संबंधित संस्थेचे पत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • आधार सलग्न बँक खात्याचा तपशील
  • बारावी उत्तीर्ण परीक्षेची गुणपत्रिका

योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ

  • पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठ शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संस्थेमार्फत संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.
  • संबंधित विद्यार्थ्यांनी विद्यापीठ शैक्षणिक संस्थेला शुल्क अदा केल्याचे पुरावे सारथी संस्थेत सादर करणे आवश्यक राहील.
  • विद्यापीठ शैक्षणिक संस्था वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले शुल्क तसेच भोजन शुल्काची सत्र न्याय रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यास पात्र असतील.
  • जे विद्यार्थी वस्तीगृह अभावी अन्यत्र राहत असतील अशा विद्यार्थ्यांना वस्तीगृहशुल्क व भोजन शुल्काची रक्कम ही तो शिक्षण घेत असलेल्या संबंधित संस्थेच्या आकारणी करण्यात येत असलेल्या रकमेच्या मर्यादित सत्र निहार रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यास पात्र असतील.
  • या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी रुपये 25 हजार व शैक्षणिक साहित्य तसेच इतर शैक्षणिक खर्च यासाठी रुपये 25 हजार अशी एकूण 50 हजार प्रत्येक वर्षी संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर 2 टप्प्यात अदा करण्यात येईल.

किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 2023

kunbi samaj अर्ज दिनांक

  • यासाठीचा तपशील संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत विहित नमुन्यात सार्थी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक असेल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची मदतवाढ तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे.
  • तसेच कागदपत्रे हार्ट कॉपी सारथी संस्थेस पाठवण्याची अंतिम दिनांक ही 6 जानेवारी 2024 आहे.
  • ही माहिती जास्तीत जास्त मराठा विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी आपण प्रयत्न करावा ही नम्र विनंती.
कागदपत्रे पाठवण्यासाठी पत्ता
  • kunbi samaj छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) बालचित्रवाणी इमारत, गोपाळ गणेश आगरकर रोड, सेनापती बापट रोडच्या मागे, पुणे महाराष्ट्र, 411004.
  • अर्ज भरण्यासाठी खालील लिंक क्लिक करून अर्ज भरू शकता.

आताच करा योजनेसाठी अर्ज

ईमेल आयडी / फोन नंबर
  • E-mail ID. Sarthipune@gmail.com
  • Ph No. 02025592502

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading