pm kisan samman nidhi check by aadhaar number
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm kisan samman nidhi check by aadhaar number पीएम किसान योजनेअंतर्गत 2019 पासून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जात होते. पण आता आनंदाची बातमी या निधीत वाढ करण्यात येत असून 8 हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

पंतप्रधान सन्मान निधी निधीत होणार वाढ अर्थसंकल्पात घोषणाची शक्यता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्याचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल. यात शेतकऱ्यांना दिला जाणारा सन्माननिधी 2 हजारांनी वाढविल्या जाण्याची शक्यता आहे.

pm kisan samman nidhi check by aadhaar number

महिला बचत गटांना शेळी गट वाटप

शेतकऱ्यांना 6 नव्हे तर 8 हजार रुपये मिळणार

  • सध्या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये जातात.
  • ही रक्कम वाढवून 8 हजार रुपये केली जाऊ शकते.
  • सध्या सन्मान निधी वर्षभरात 3 हप्त्यामध्ये दिले जाते.
  • दर चार महिन्याने 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात.
  • मोदी सरकारच्या वतीने 15 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात या सन्मान निधीचा 15 वा हफ्ता जमा केला होता.
  • केंद्र सरकारने ही सर्वात मोठी योजना 1 डिसेंबर 2018 पासून ही योजना लागू करण्यात आली.
  • सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीत वाढ केली जावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती आणि त्याच अनुषंगाने आता जो अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर करण्यात येणार आहे.
  • त्यामध्ये 6 हजार नाही तर 8 हजार रुपये देण्यात यावी ही तरतूद अर्थसंकल्पात मानण्यात येणार आहे.

चुकूनही फोनमध्ये डाउनलोड करू नका ‘हे’ Apps

pm kisan samman nidhi check by aadhaar number PM सन्मान निधी योजना

  • 11 कोटी कुटुंबांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे.
  • जवळपास 2.7 लाख कोटी रुपयांचा निधी या योजनेतून आतापर्यंत वितरित करण्यात आला आहे.
  • लोकप्रिय अर्थसंकल्प मांडणार आगामी वर्षात देश लोकसभा निवडणुकांना सामोरे जात आहे त्यामुळे मोदी सरकारकडून मांडण्यात येणारा हा अर्थसंकल्प अंतिम असेल.
  • निवडणुकीनंतर निवडून आलेला सरकार उरलेल्या आर्थिक वर्षाचा लेखा अनुदान तयार करेल.
  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याप्रमाणेच महिलांना आदिवासी, आर्थिक दुर्बल घटक, उद्योगपती, बांधकाम कामगार, आदी घटकांना काही ना काही लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
  • त्यामुळे अंतिम असला तरी या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा केल्या जातील असे जाणकारांचे म्हणणे आहे.
  • त्यामुळे 6 हजार ऐवजी शेतकऱ्यांना 8 हजार रुपये दिले जातील .
  • अदे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
  • येत्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी हे अर्थसंकल्पात ही तरतूद मांडणार आहे.

या जिल्ह्यात महा ई सेवा केंद्राच्या जागा


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading