Goa land records
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goa land records ग्रामीण भागातील शेत जमिनीचा नकाशा, शहरी भागातील प्लॉटचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने कसा पाहायचा आणि तो PDF स्वरूपामध्ये डाऊनलोड कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

land records यासाठी जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून भूमी अभिलेखचे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. bhumiabhilekh.maharashtra.gov.in याची डायरेक्टली लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करा.

Goa land records

भूमी अभिलेखचे पोर्टलवर जाण्यासाठी क्लिक करा

असा पाहा ऑनलाइन नकाशा

  • Goa land records पोर्टलवर आल्यानंतर सेवा ऑप्शनमध्ये ई नकाशा / भू नकाशा या ऑप्शनवर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर भू नकाशाचे पोर्टल ओपन होईल.
  • ज्यामध्ये सर्वात प्रथम स्टेट, कॅटेगरी(यामध्ये अर्बन आणि रुलार असे दोन पर्याय दिसेल जर शहरी भागातील नकाशा पाहायचा असेल तर अर्बन सिलेक्ट करा जर ग्रामीण भागातील नकाशा पाहायचा असेल तर रुलार सिलेक्ट करा.), जिल्हा, तालुका, गाव सर्व माहिती निवडल्या नंतर गावचा/शहराचा संपूर्ण नकाशा दाखवला जाईल.
  • परंतु जर एखाद्या प्लॉटचा नंबर पाहायचा असेल किंवा सर्वे नंबर चा नकाशा पाहायचा असेल तर सर्च बाय प्लॉट नंबर किंवा सिलेक्ट बाय प्लॉट नंबर यामध्ये सर्वे नंबर टाकून पाहू शकता.
  • जर सर्वे नंबर माहीत नसेल तर मॅपमध्ये प्लॉट सिलेक्ट करून सर्वे नंबर शोधू शकता.
  • सर्वे नंबरवर क्लिक केल्यानंतर त्या सर्वे नंबर मध्ये असलेली मालकीण त्या सर्वे नंबर मध्ये असलेल्या व्यक्तीचा मालकीचा क्षेत्र याबद्दलची सर्व माहिती दाखवली आहे.
  • खातेदार किती आहेत, सामायिक क्षेत्र किती आहे हे सर्व माहिती पाहू शकता.
  • दुसऱ्या प्लॉटवर क्लिक केल्यानंतर त्या प्लॉट बद्दलची माहिती दाखवली जाईल.
  • असे वेगवेगळ्या प्लॉट बद्दलची माहिती दाखवण्यात येते.

घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Goa land records असे करा PDF मध्ये डाउनलोड

  • जो प्लॉट सिलेक्ट केलेला आहे त्याची PDF काढण्यासाठी मॅप रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करा.
  • मॅप रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर PDF मध्ये गावाचा नकाशा, जिल्हा, तालुका, गावचे नाव दाखवे जाईल.
  • जर सामाईक क्षेत्र असेल तर खली कुणाचे किती क्षेत्र आहे ते नावासह दाखवले जाईल.

आयुष्यमान कार्ड नसेल तर मिळणार नाही राशन

अशा प्रकारे अगदी दोन मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने जमिनीचा, प्लॉटचा नकाशा भू नकाशा ऑनलाइन पद्धतीने पाहू शकता.


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading