maharashtra police bharti
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

maharashtra police bharti 2023 मुंबई पोलीस विभाग मार्फत पदभरती निघालेली आहे. पगार 23 हजार रुपये प्रति महिन्यात दिला जाईल. महिला व पुरुष अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फी नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10-11-2023 आहे. कोणत्या पदांसाठी पदभरती निघालेली आहे, शैक्षणिक पात्रता काय लागेल, वय मर्यादा काय आहे खालील प्रमाणे.

मुंबई पोलीस यांच्यामार्फत पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

maharashtra police bharti 2023 

आताच करा अर्ज

पदाचे नाव, वेतन, पद संख्या

  • Law officers या पदासाठी 20 हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल सोबतच टेलिफोन आणि ट्रॅव्हल एक्सपेंसेससाठी 3 हजार रुपये वेतन दिले जाईल.
  • एकूण 30 जागांसाठी पदभरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

  • कायद्याविषयीची डिग्री असणे आवश्यक आहे.
  • कायद्याविषयीचा 5 वर्षापर्यंतचा अनुभव लागणार आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

maharashtra police bharti 2023 वय मर्यादा

  • 60 वर्षापर्यंतचे वय असेल तर अर्ज करू शकता.
  • 31-10-2023 ला वय काउंट केले जाईल.

अर्ज पद्धत

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने राहील.
  • एप्लीकेशन फॉर्म जाहिरातीमध्ये दिलेला आहे.
  • हा अर्ज कमिशनर ऑफ पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिका या नावाने पाठवा.

महिन्याला कमवा 32 हजार!!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!