pm kisan samman nidhi form pdf
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm kisan samman nidhi form pdf ऍग्रोवन न्यूज पेपरच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट देण्यात आली आहे की पीएम किसान योजनेअंतर्गत 6 हजार ऐवजी 8 हजार रुपये मिळणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेण्याची शक्यता केंद्र सरकारने वर्तवली आहे.

pm kisan samman nidhi form pdf

शेतात येणाऱ्या वन्यप्राण्यांना पळवून लावा या यंत्राने

देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड

दिवाळीच्या मुहूर्तांवर आनंदाची बातमी

  • 2019 पासून सुरू झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दसराने दिवाळीच्या मुहूर्तांवर आनंदाची बातमी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • आगामी काळात 5 राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारी 6 हजार रुपयांचे रक्कम 8 हजार रुपये करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
  • या महिन्यांत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आणला जाऊ शकतो असे बोलले जात आहे.

pm kisan samman nidhi form pdfसर्व शेतकऱ्यांना वार्षिक मिळणार 8 हजार रुपये

  • ब्लूमबर्गच्या अहवालानुसार केंद्र सरकार मदत रकमेत एक तृतीयांश वाढ करण्याच्या योजनेवर विचार करत आहे.
  • या विषयावरील चर्चाची परिचित असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या मते पीएम किसान योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांसाठी वार्षिक 6 हजार रुपये 8 हजार रुपये पर्यंत मदतीची रक्कम वाढवणार असल्याचे समजते.
  • पी एम किसान योजनेअंतर्गत रक्कम वाढण्याचा निर्णय मंजूर झाल्यास या योजनेवर सरकारला 20 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
  • पीएम किसान योजनेचा रकमेमध्ये सध्या वाढ करण्याचा विचारा तज्ञांच्या मते वर्तवला जात आहे.
  • अर्थ मंत्रालयाचे प्रवक्ते नानू बसेन यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला होता परंतु डिसेंबर 2019 मध्ये पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून मोदी सरकारने 11 कोटी शेतकऱ्यांना एकूण 2.42 लाख कोटी रुपये आतापर्यंत दिले आहे.
  • तज्ञांनी सांगितले की अधिकारी आता थेट रोग हस्तांतरण कार्यक्रमांतर्गत अधिक शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी नियमशिथील करण्यासाठी विचार करत आहे.
  • या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणे आणखीन बाकी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे

रोजगार हमी योजनेतून मिळणार विहीर

देशामध्ये पीएम किसान सन्मानित योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांऐवजी दोन हजार रुपयांचे चार हफ्ते देण्याचा विचार सध्या केंद्र सरकार करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!