konsa business best hai 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

konsa business best hai व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी मशीनरी 8 फक्त हजार रुपयांमध्ये मिळते. खाली लिंकवर मोबाइल नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून त्याबद्दलची अधिक माहिती घेऊ शकता सोबतच लागणारा कच्चा माल देखील याच नंबर वर मिळेल. किंवा इंडिया मार्ट वेबसाईटवर जाऊन कच्चामाल, मशिनरी खरेदी करू शकता. लागणार खर्च हा फक्त 8000 रुपय आहे त्या पुढे एक रुपया देखील लागणार नाही आणि एका दिवसाची कमाई 10 हजार रुपये कमीत कमी असणार आहे.

konsa business best hai 

मिळणार रु. 9600 पात्र विद्यार्थ्याना

देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड

हा व्यवसाय LED लाईटचा आहे. असे वाटत असेल LED लाईट बनवण्यासाठी मोठी फॅक्टरीस टाकावी लागेल आणि कोटीमध्ये खर्च येईल परंतु जो LED लाईट बनवायचा आहे तो नवीन LED लाईट बनवायचा आहे.

LED लाईट व्यवसाय

  • LED लाईटमध्ये तीन, चारच मुख्य गोष्टी असतात.
  • त्यातला मुख्य घटक म्हणजे LED सर्किट आहे.
  • LED सर्किट बनवण्यासाठी 80 पैसे खर्च येतो.
  • 80 पैशांमध्ये मोठ्या वॉटचा LED लाईट तयार करता येतो.
  • तो LED लाईट 100 रुपयांपासून ते अगदी 1000 रुपयापर्यंत विकू शकता.
  • LED लाईट बऱ्याच व्हरायटीमध्ये देखील तयार करू शकता.
  • वेगवेगळे कलरचे LED लाईटला देखील बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे.

konsa business best hai व्यवसाय कोठे व कसा करायचा

  • मार्केटमध्ये मोठ मोठ्या LED लाईट कंपन्या आहे.
  • तर हे LED लाईट कोणी घेणार तर मोठ मोठ्या कंपन्यांचे LED लाईट खूप महागडे असतात.
  • सोबतच ते बराच काळ टिकत नाही.
  • तर जवळपासच्या मार्केटमध्ये चागली मार्केटिंग करून नक्कीच LED लाईट अगदी मोठ्या प्रमाणावर विकू शकतो.
  • सोबतच जबरदस्त नफा मिळू शकतो.

महानगरपालिकेत विविध पदांची भरती

पर्सनल लोन लेते समय इन डॉक्यूमेंट का होना बहुत जरूरी है!!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!