icici bank job in pune 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

icici bank job in pune यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांच्यामार्फत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

icici bank job in pune 

अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा

भरतीची जाहिरात पाहा

मुख्य कार्यकारी अधिकारी

  • यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ ही सरकारी क्षेत्रातील अग्रणीय संपूर्ण संगणिकृत असलेली बँक असून बँकेच्या जिल्ह्यात 94 शाखा आहेत.
  • बँकेस राष्ट्रीय बँकेच्या फिट अँड प्रॉपर क्रायटेरियानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करायची आहे.

अर्हता

  • कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तसेच सी.ए.आय.आय.बी., डी.बी.एफ., डी.सी.बी. एम., किंवा समक्ष पदविका असलेला असावा किंवा चार्ट कास्ट अकाउंटंट किंवा कोणत्याही शाखेची पदवी असावी.

icici bank job in pune वय मर्यादा

  • उमेदवाराचे वय नियुक्तीच्या वेळी 62 वर्षापेक्षा जास्त नसावे

अनुभव

  • उमेदवाराला मध्यव्यवस्थापन वरिष्ठ व्यवस्थापन या पदावर बँकिंग क्षेत्रात काम असल्याचा आठ वर्षाचा अनुभव असावा.
वेतनश्रेणी
  • अर्हता व अनुभव विचारात घेऊन वेतन निश्चित करण्यात येईल.

या योजनेच्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात ₹5000

पी एम किसान योजना 15 वा हप्ता कधी मिळणार

अर्ज पद्धत व अर्ज ठिकाण
  • वरील नमूद अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज संपूर्ण तपशीलासह टंकलिखित करून दिनांक 3-11-2013 पर्यंत ‘यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, मुख्य कार्यालय यवतमाळ, शहर पोलीस स्टेशन जवळ, पाच कंदील चौक, यवतमाळ, 445001, या पत्त्यावर पाठवावा.
  • तसेच या ” अड्रेसवर मेल करावा
अटी
  • अर्जाच्या पाकिटावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाकरिता अर्ज असा ठळक अक्षरात उल्लेख करावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक योग्यता जन्मतारीख अनुभव इत्यादी बाबत प्रमाणपत्रांच्या स्वांकित प्रत व स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करणे आवश्यक आहे.

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading