buddy loan app reviews
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

buddy loan app reviews ॲप्लिकेशन च नाव आहे बडी लोन ॲप तर हे एप्लीकेशन पूर्णपणे ट्रस्टेड आहे आणि हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर वर आहे तर ह्या एप्लीकेशन लिंक खाली दिलेली आहे.

buddy loan app reviews

जलद कर्ज मिळवण्यासाठी आताच ॲप डाउनलोड करा

राज्याला नवे कृषी आयुक्त

ॲप्लिकेशनच्या सर्व डिटेल्स / क्रायटेरिया काय आहे?

  • buddy loan app reviews बडी लोन एप्लीकेशन लिंक दिलेली त्यावर क्लिक केल्यानंतर एक इंटरफेस ओपन होईल.
  • हे एप्लीकेशन
  • लिंक वरून एप्लीकेशन डाउनलोड करा कारण जर डायरेक्ट सर्च केलं तर यासारखे वेगळे एप्लीकेशन फेक एप्लीकेशन असतात त्यामुळे हे एप्लीकेशन जे आहे ते लिंक वरून डाउनलोड करा.
  • तर सगळ्यात अगोदर त्या ॲप मध्ये गेट इन्स्टंट पर्सनल लोन म्हणजे 10 हजार पासून 15 लाखापर्यंत कर्ज भेटू शकतं.

डिटेल्स कशाप्रकारे आहे?

  • एप्लीकेशन चा 4.4 रेटिंग आहे या एप्लीकेशन ला आणि यात अबाउट दिस ॲप यात सर्व काही डिटेल्स दिलेल्या आहे.
  • बडी लोन ऍडव्हान्टेजस इथे पर्सनल लोन अमाऊंट कॅन अरेंज फ्रॉम 10,000 to 15,000 लाख म्हणजे 10 हजार पासून 15 लाखापर्यंत लोन भेटेल.

buddy loan app reviews व्याजदर

  • व्याजदर 11.99 p.a म्हणजे 11.99 याचा व्याजदर असणार आहे.
  • Minimum and maximum can be from 6 month to 5 year — म्हणजे सहा महिन्यापासून पाच वर्षापर्यंत जे आहे यामध्ये रेट ठरवू शकता म्हणजे हफ्ते ठरवू शकता.
  • सहा महिन्यात व्याज फेडणार आहात की पाच वर्षात फेडणार आहात पाच वर्षापर्यंत म्हणजे एक वर्ष दोन वर्ष जेव्हा पॉसिबल होईल त्यानुसार ठरवून त्यानुसार हप्ते जे आहे ते चालू होतील.
  • आणि जर एक लाखाचं लोन घेणार असाल एका वर्षासाठी तर तुम्हाला १३ टक्के पर्यंत व्याजदर लागू होतो.
  • buddy loan app reviews आणि त्यासोबत खाली प्रोसेसिंग फी दिलेली आहे दोन टक्के प्रोसेसिंग फी म्हणजे जर एक लाख रुपये लोन घेतलं तर दोन हजार रुपये प्रोसेसिंग फी द्यावी लागते.
  • जीएसटी आणि दोन हजार अशे टोटल 2360 द्यावे लागतात.
  • लाईन स्टार्टर 499 प्लस जीएसटी 588 टोटल होतात.
  • खाली इंटरेस्ट म्हणजे व्याजदर वगैरे सर्व टोटल 7181 ईएमआय जो आहे तो ईएमआय म्हणजे इन्स्टॉलमेंट जी आहे ते 8932 नुसार इन्स्टॉलमेंट द्यावी लागेल.
  • म्हणजे टोटल एका वर्षात जर एक लाख रुपये लोन घेतले एका वर्षासाठी तर 1 लाख 10 हजार 129 रुपये द्यावे लागतील.
  • म्हणजे व्याजदर जर काढला तर 10% ते 10.50% पर्यंत या लोण साठी व्याजदर द्यावा लागेल.
  • आणि हा व्याजदर 36 टक्क्यापर्यंत जाऊ शकतो किती हप्त्यात हे लोण फेडणार आहात त्यावर अवलंबून आहे.
  • इतकं व्याजदर लागणार नाही परंतु तरी सुद्धा चेक करून घ्या आणि हे सर्व लोन अप्रुव्हल होई पर्यंत बँक स्टेटमेंट वर ट्रांजेक्शन कसे आहे बँक मध्ये आर्थिक व्यवहार बँकेचे कसा आहे त्यावर ते अवलंबून असतं.

क्रेडिट कार्ड के इन फीचर्स के बारे में नहीं जानते होंगे आप

दुष्काळाचा दुसरा ट्रिगर 15 जिल्ह्यांमधील 42 तालुक्यांमध्ये लागू

लोण अप्लाय कसा करायचा?
  • buddy loan app reviews एप्लीकेशन ओपन केल्यानंतर एक इंटरफेस ओपन होईल अप्लाय फोर लोन किती पर्यंत पाहिजे.
  • जर एक लाख रुपये लोन पाहिजे आहे तर एक लाख दोन लाख किती अमाऊंट जी आहे ते सिलेक्ट करू शकता.
  • किंवा पाच लाख पर्यंत सुद्धा लोण अप्लाय करू शकता
  • अमाऊंट सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा सिलेक्ट टर्न लोन म्हणजे किती कालावधीसाठी लोन पाहीजे एक दोन तीन वर्षासाठी जितक्या वर्षासाठी पाहिजे ते सिलेक्ट करा.
  • सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही जस्ट पुढे एक ओटीपी येईल ओटीपी मोबाईल मध्ये सिम असलेल्या मोबाईल मध्ये टाका म्हणजे डायरेक्ट जे आहे डायरेक्ट होऊन डायरेक्ट ओटीपी कॅप्चर करून घेईल.
  • त्यानंतर ईमेल आयडी टाका तर ईमेल आयडी टाकून नेक्स्ट केल्यानंतर एम्प्लॉयमेंट विचारेल एम्प्लॉयमेंट टाईप कुठला आहे.
  • म्हणजे सॅलरी येते का सेल्फ एम्प्लॉईड आहात सेल्फ एम्प्लॉईड किंवा सॅलरी जे असेल ते सिलेक्ट करा.
  • सॅलरी जर असेल जर जॉब असेल सिलेक्ट करू शकता प्रायव्हेट सेक्टर पब्लिक गव्हर्मेंट कशाप्रकारे आदर मध्ये जाऊ शकता.
  • जर इंडस्ट्री सर्च केली तर बऱ्याच सारे इंडस्ट्रीज जे आहे ते बघायला भेटतील.
  • त्याठिकाणी सिलेक्ट करायच आहे व्यवस्थित जे काय खरी माहिती एंटर कंपनी नेम.
  • याठिकाणी पद जे काय आहे ते टाकू शकता त्यानंतर पुढे जायचं त्याठिकाणी पिन कोड सिटी आणि स्टेट टाका.
  • त्या पेज वर सर्व डिटेल्स टाकून द्या डिटेल्स टाकल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा.
  • त्यानंतर how many years you are working in current company —
  • म्हणजे या कंपनीमध्ये किती वर्षापासून वर्क करत आहात जितक्या वर्षापासून वर्क करत असाल तर सिलेक्ट करा.
  • एंटर मंथली इन्कम या ठिकाणी मंथली इन्कम टाका इन्कम जरी कमी असेल पण बँक मध्ये जास्त असेल तर जास्त टाका.
  • जेवढे जास्त अमाऊन्ट टाकाल तेवढे लोन लगेच अप्रुव्हल होऊन जाईल.
  • buddy loan app reviews त्यानंतर बँक क्रेडिट कॅश सिलेक्ट मोड इथ मोड सिलेक्ट करायचा लोन कशाप्रकारे पाहिजे जर बॅक घेतलं तर कॅश मध्ये आणि बँक क्रेडिट.
  • तर बँकेत जमा व्हायला पाहिजे की डायरेक्ट कॅश पाहिजे आता सगळं तर डिजिटल आहे त्यामुळे बँक क्रेडिट करा.
  • बँक सिलेक्ट करा कुठली असेल ती सिलेक्ट करा त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा.
  • एंटर पॅन नंबर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पॅन नंबर असायला पाहिजे पॅन कार्ड कारण पॅन कार्ड वर समजतं की ट्रांजेक्शन हिस्टरी किती आहे.
  • तर पॅन नंबर जो असेल तो टाका टाकल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा.
  • नेक्स्ट केल्यानंतर यावर सगळ्या डिटेल पॅन च्या वगैरे टाकून घ्या पॅन नंबर वगैरे तर सर्व डिटेल ज्या काय असतील त्या टाकून नंतर अप्लाय करू शकता.
  • buddy loan app reviews त्यानंतर परत ते विचारेल पिन कोड सिटी आणि स्टेट त्यानंतर ज्या गोष्टी विचारल्या जाईल ते स्वतः करू शकता.
  • सेल्फ ओवनेड ओवनेड बाय पेरेंटस म्हणजे स्वतःला हवा आहे की पालकांना हवा आहे किंवा आणि कशासाठी हवा आहे ते सर्व सिलेक्ट करू शकता.
  • सेल्फ ओवनेड टाकले तर नंबर ऑफ इयर ऍड करंट ऍड्रेस म्हणजे या जागेवरती किती वर्ष पासून राहत आहे किंवा किती महिने राहतात हे सर्व काही टाका आणि नेक्स्ट वर क्लिक करत जायच आहे.
  • त्यानंतर डेट ऑफ बर्थ वगैरे टाका आणि नंतर पुढच्या सिम्पल स्टेप्स आहे ते फॉलो करायच्या आहे आणि त्यात जे आहे ते अगदी दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व चेक केले जाईल बँक वगैरे ट्रांजेक्शन कसा आहे काय आणि त्यानंतर लोण अप्रूव्हल केला जाईल.
  • तर अशा प्रकारे लोन घेऊ शकता वर या ॲपची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन बडी अप्लिकेशन डाऊनलोड करा.
  • आणि नंतर स्वतः लोन घेऊ शकता ते लोन घेताना विचारपूर्वक घ्यायच्या जर लोन घेणार असाल खरोखर तरच म्हणजे लोन घेणार जर नसलं तर एप्लीकेशन चेक करू शकता. buddy loan app reviews

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading