kapus bajar bhav
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kapus bajar bhav भारताचे कापूस निर्यात सप्टेंबर मध्ये संपलेल्या 2022-23 हंगामात 15.50 लाख गाठी (प्रत्येकी 170 किलो) या विक्रमींनी नीचांकी पातळीवर असल्याचा अंदाज आहे. असे कॉटन असोशियन ऑफ इंडिया सीएआय संस्था यांनी सांगितले आहे.

kapus bajar bhav

अवघ्या चार दिवसांत खात्यावर जमा होणार  2000/-₹

पाहा आंतरराष्ट्रीय कापसाचा भाव

आंतरराष्ट्रीय पातळीवर तेजी

  • कापूस उत्पादन आणि उपभोग समितीने सीसीपीसी सुरुवातीला 30 लाख गाठी कापसाचे निर्यात करण्याचा अंदाज वर्तवला होता.
  • परंतु जागतिक अर्थव्यवस्थेवर विशेषता चीनवर परिणाम झाल्यामुळे निर्यातीला फटका बसला आहे.
  • दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी आर्वी बाजार समितीत कापसाची 105 क्विंटल झाली होती.
  • कमीत कमी दर 7300 रुपये आणि जास्त जास्ती दर 7350 रुपये प्रति क्विंटल भेटला.

kapus bajar bhav येत्या काळात कापसाचा भाव चांगलाच वाढणार

  • ऑक्टोबर महिन्यात खामगाव बाजार समिती मध्यम टेम्पल च्या कापसाला सरासरी भाव 6900 रुपये प्रति क्विंट असा भाव मिळत आहे.
  • प्राथमिक कापूस उत्पादक 310 ते 330 लाख गाठी राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
  • मात्र दोन वर्षातील देशातील सूतगिरण्यांनी क्षमता 25 लाख रुपये एवढी वाढवली आहे.
  • सध्या 12 ते 15 लाख रीळे एवढी क्षमता येत्या काळात वाढणार आहे.
  • जर हा उद्योग पूर्ण क्षमतेने चालू राहिला तर मागणी 400 ला काटेपर्यंत वाढू शकते.
  • जरी 90% क्षमता वापरत आली तरी 350 ते 360 ला गाठी लागतील.
  • महत्वाचे म्हणजे जागतिक बाजारात सुताला तेवढी मागणी असणे देखील गरजेचे आहे.

सरकार के द्वारा कर दिए गए नियम में बड़ा बदलाव

शेतात येणाऱ्या वन्यप्राण्यांना पळवून लावा या यंत्राने

  • कापूस मिळण्याची चिंता कायम राहिली आहे.
  • सुमारे 15 लाखावर अधिक शेतकरी बाजारभावाची माहिती घेण्यासाठी थेट पुणे समाज माध्यमाचा उपयोग करत आहे.
  • परिणामी आपला माल बाजारात केव्हा न्यायचा आणि पुरवठा कसा करायचा केव्हा रोखून ठेवायचा याबाबत जाणीव जागृती होत आहे.
  • एकंदरीत ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी जमेची आहे.
  • मागील वर्षात कापसाची सरासरी किंमत हमीभावापेक्षा 20 टक्के अधिक राहिली आहे.
  • यावर्षी तोच कल जरी राहिला तरी सरासरी किंमत 8400 ते 8500 रुपये राहण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading