namo shetkari sanman yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

namo shetkari sanman yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाच्या माध्यमातून वार्षिक 6 हजार रुपये मानधन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. एक महत्त्वाची योजना ज्या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या प्रतिक्षेत शेतकरी गेल्या 4 महिन्यापासून आहे. namo shetkari sanman yojana साधारणपणे जुलै महिन्यामध्ये योजनेचा पहिला हप्ता वितरित होईल अशा प्रकारचे शेतकऱ्यांना अपेक्षा होते परंतु हप्ता वितरित झाला नाही. ऑगस्ट महिन्यात गेला तर सप्टेंबर ही पूर्ण गेला आहे. या महिन्यांमध्ये देखील या हप्त्याने वितरण होणार नाही. असे जवळजवळ शक्यता निश्चित झाली आहे. तर कधी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

namo shetkari sanman yojana

नमो शेतकरीचे या दिवशी जमा होणार खात्यात पैसे


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading