namo shetkari yojana 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

namo shetkari yojana राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये यावर्षी पावसाने उघड दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच राज्य सरकारच्या एक रुपयात पिक विमा योजनेमुळे लाखो शेतकरी पिक विमा नोंद केली व आता याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार राज्यामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट विमा जाहीर केला आहे. याची घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

namo shetkari yojana 

ह्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading