ap crop insurance status 2021
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ap crop insurance status 2021 खरीप हंगाम 2023 मध्ये राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाचा एक मोठा खंड पडला आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान झाल्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये असे नुकसान झाले आहे. त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आधी सूचना काढल्या जात आहे. परंतु आधी सूचना काढत असताना काही महसूल मंडळ वगळले जात आहे, काही महसूल मंडळामध्ये तुरीची काढली जात आहे, काही महसूल मंडळामध्ये सोयाबीनची काढली जात आहे. परंतु ज्या महसूल मंडळामध्ये सोयाबीनचे आधी सूचना काढण्यात आली आहे. त्या भागामध्ये मुगाचे आणि उडदाचे देखील नुकसान झाले आहे.

ap crop insurance status 2021 बरेचशे महसूल मंडळ ज्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ते आधी सूचनेमधून वगळले देखील जात आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून दावा दाखल केला तर पिक विमा कंपनीच्या माध्यमातून तो दावा बाद केला जात आहे. त्या शेतकऱ्यांना हे बाब पीक विमा योजनेच्या अंतर्गत समाविष्ट नाही अशा प्रकारे मेसेज द्वारे कळवले जात आहे. नेमकी काय प्रकरण आहे खरंच पिक विमा योजनेमध्ये पावसाचा खंड समाविष्ट नाही का? आणि असेल तर काय करायला पाहिजे. या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

ap crop insurance status 2021

योजनेमध्ये पावसाचा खंड समाविष्ट आहे का?


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading