Namo sanman nidhi yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo sanman nidhi yojana

Namo sanman nidhi yojana पीएम किसान योजनेचा चौदाव्या हफ्तासाठी अपात्र लाभार्थी वाढले आहे. नुकत्या देशांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेल्या पीएम किसान योजनेच्या चौदाव्यापासून देशांमधील मोठ्या संख्येने शेतकरी अपात्र ठरले आहे. त्यांच्या खात्यामध्ये 14 वा हफ्ता अजून देखील जमा झालेला नाही. नमो शेतकरी महासन्माननीय योजनेसाठी सर्व पात्रतेचे निकष पी एम किसान योजनेचे आधारे लावण्यात आले आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्तेसाठी पात्र आहे. ते शेतकरी नमो शेतकरी महासन्मानित योजनेच्या हप्त्यासाठी देखील पात्र राहतील अशी शासनाची धारण आहे.

या महिन्यांमध्ये येणार सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता

  • नमो शेतकरी महासंघ योजनेचा पहिला हप्ता या महिन्यांमध्ये राज्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
  • राज्य शासनाच्या माध्यमातून या संदर्भातील संपूर्ण माहिती यादी करत आहेत देण्यात आली आहे.
  • परंतु या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणाची तारीख आणखीन देखील अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही.
  • परंतु लवकरच राज्यात एखाद्या शासकीय कार्यक्रमादरम्यान या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येईल.
  • अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Namo sanman nidhi yojana

आता सर्वांना पीकविमा

पीएम किसान चा हप्ता मिळाला नाही सन्मान निधी योजनेचा हप्ता असा मिळावा.

  • Namo sanman nidhi yojana पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी असलेल्या पात्रता आणि निकषामधील लँड शेडिंग आधार शेडिंग व ई एकेवायसी या तिन्ही बाबी पूर्ण केल्या असून देखील पीएम किसान योजनेचा 14 हप्ता मिळाला नाही.
  • पी एम किसान योजनेसाठी जे बँक अकाउंट जोडले होते ते काही कारणास्तव बंद झाल्यानंतर नवीन बँक अकाउंट ओपन करून पीएम किसान योजनेसाठी लिंक केले असेल आणि जुन्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे मागील हप्ते हे जमा झाले आहे.
  • परंतु या नवीन खात्यामध्ये पैसे येत नाही याचे प्रमुख कारण म्हणजे नवीन बँक खाते NPCI ला लिंक करावे लागेल.

Namo sanman nidhi yojana असे करा NPCI ला बँक खाते लिंक

  • यासाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम एक नवीन बँक खाते उघडायचे आहे.
  • जे की पोस्ट बँकेमध्ये उघडू शकता.
  • पोस्ट बँकेद्वारे मोहीम चालू करण्यात आली आहे.
  • जे लाभार्थी NPCI पासुन वंचित आहे व ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही त्यांनी पोस्ट बँकेमध्ये नवीन खाते उघडा जेणेकरून हे पोस्ट बँकेचे खाते 24 तासांमध्ये NPCI लिंक होते.

आताच पाहा NPCI ला कोणते बँक खाते लिंक आहे

NPCI ला कोणते बँक खाते लिंक आहे असे पाहा

  • Namo sanman nidhi yojana NPCI कोणते बँक खाते लिंक आहे हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये NPCI ADHAR LINK STATUS असे टाईप करून सर्च करा.
  • त्यानंतर जे पेज ओपन होईल त्या पेजमध्ये चेक आधार अँड बँक लिंकिंग स्टेटस या वेबसाईटवर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर go to my adhar या ऑप्शनवर क्लिक करा.
  • यानंतर आधारच्या ऑफिशियल पेजवर खाली चेक आधार बँक शेडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा.
  • पुढील पेजवर NPCI ला कोणते बँक खाते आहे हे पाहण्यासाठी आधार कार्ड नंबर टाकून दिलेला कॅपच्या कोडा अचूक रित्या भरून सेंड ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करा.
  • आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • NPCI कोणते बँक खाते लिंक आहे त्याची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल.
  • त्यामध्ये लिंक असणाऱ्या बँक खात्याच्या पासबुक नंबर तसेच बँक खाते ऍक्टिव्ह आहे का? व बँक शेडिंग डेट आणि बँक खाते कोणत्या बँकेचे आहे त्या बँकेचे नाव अशी संपूर्ण माहिती मिळेल.

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading