Aadhar bank link status
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar bank link status आधार कार्ड नेमके कोणत्या बँकेला लिंक आहे अगदी एक मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात. 27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हप्ता व्यतिरिक्त झाला. बरेचसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे वितरण झालेले परंतु त्यांना नेमका हप्ता कोणत्या खात्यामध्ये आला हे देखील माहित नाही आणि अशा परिस्थितीमध्ये येणारा अनुदान असेल पीएम किसान चा हप्ता असेल किंवा नमो शेतकरी महासंग निधीचा येणार हप्ता असेल असे सर्व हप्ता अनुदानात आपल्याला डीबीटीच्या माध्यमातून आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये दिली जात आहे. यासाठी एमपीएसआयला नेमके कोणते खातं मॅपिंग झाले आहे.

Aadhar bank link status कोणत्या खात्यामध्ये डीबीटीने अनुदान येते हे माहीत असणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया कुठल्याही मोठ्या प्रक्रिये शिवाय अगदी एक मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात. हे जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Aadhar bank link status

असे पाहा बँक स्टेटस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!