PM Kisan not credited?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan not credited? ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 14 वा हफ्ता जमा झालेला नाही त्यांच्यासाठी उपक्त ठरणार आहे. 27 जुलै 2023 रोजी पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा 14 हप्ता देशातील 8.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मात्र अद्यापही 14 हप्त्याचे 2 हजार रुपये जमा झालेले नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता का जमा झाला नाही? त्याचे कारण काय आहे? आणि कधीपर्यंत जमा होऊ शकतो? त्याचबरोबर काय केल्यावर हप्ता लवकरात लवकर जमा होईल ही सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

PM Kisan not credited?

हे काम करा लगेच खात्यात जमा होणार


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading