water soluble fertilizers pdf
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

water soluble fertilizers pdf पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची गरज बदलत असते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीमध्ये जमिनीतून एकदा किंवा दोन वेळा विभागून रासायनिक खते देत असतो. रासायनिक खतांचे भौतिक गुणधर्म आकार घनता यावरून घनकथे द्रवखते आणि पाण्यात विरघळणारी म्हणजेच विद्राव्य खते असे प्रमुख तीन प्रकार पडतात. पिकाच्या अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी पिकाच्या वाढीचे अवस्था व जमिनीतील ओलावा यानुसार योग्य त्या विद्राव्य खतांचा वापर केलास अधिक फायदा होतो ही विद्राव्य खते कशी आणि केव्हा वापरावीत याविषयीची माहिती जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

water soluble fertilizers pdf

योग्य खताचा वापर/विद्राव्य खतांची फवारणी


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading