water soluble fertilizers
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

water soluble fertilizers

water soluble fertilizers पाण्यात विरघळणारी खते पाण्यात विरघळणाऱ्या स्फटिक किंवा दाणेदार क्रिस्टल स्वरूपात येतात. त्यांचा वापर पाण्यासोबत सिंचन प्रणालीतून देण्यासाठी केला जातो आणि याच प्रक्रियेला फर्टिगेशन असे म्हणतात.

योग्य खताचा वापर

  • विदर्भ खतांचा वापर करणे तुलनेने सोपे असून त्यासाठी जास्त मजूर लागत नाही.
  • ही खते मुळाच्या कक्षेत पाण्यासोबत दिली जात असल्याने त्यांची उपलब्धता ही अधिक राहू शकते.
  • तातडीने पुरवठा करायचा असल्यास फवारणी द्वारे ही विद्राव्य खते देतात.
  • पिकाला जास्त दिवसांपासून जमिनीतून खते देणे शक्य न झाल्यास विदर्भ खतांची फवारणी करावी.
water soluble fertilizers

पीक विमा फॉर्म चुकला? हे काम करा तरच होईल दुरुस्त

water soluble fertilizers विद्राव्य खतांची फवारणी

  • water soluble fertilizers जास्त पाण्यामुळे किंवा पाण्याच्या तणामुळे रासायनिक खताची मात्रा देण्यासाठी उशीर होत असल्यास विद्राव्य खतांची फवारणी करावी.
  • भरपूर पाणी फुले असताना आवश्यकतेप्रमाणे जमिनीतून खतांचा पुरवठा होत नसल्यास किंवा वनस्पतींच्या अवयवांवर कमतरतेची लक्षणे दिसू लागल्यास ताजडीने अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी फवारणीतून खातेदावीत जमिनीत ओलावा कमी असतानाही फवारणीतून खाते देता येतात.
  • आपत्कालीन परिस्थितीत किंवा अन्नद्रव्यांचे कमतरता दाखवणाऱ्या तातडीच्या परिस्थितीमध्ये फवारणीतून विद्राव्य खते द्यावीत.
  • अलीकडे चिलेटेड स्वरूपातील विद्रा व खते उपलब्ध आहेत.
  • त्यांचे शोषण पाण्याद्वारे अधिक चांगल्या प्रकारे होत असतात विद्रा व खतांची फवारणी ही कडक व तीव्र उन्हामध्ये करू नये.
  • अशा प्रकारे विद्राव्य खतांचा वापर केलास की पिकाला योग्य वेळी उपयुक्त ठरतात.

14th installment of pm kisan :PM किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

best plan for monthly income :9000 दर महिना कमवा पोस्टातून


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading