Satatcha Paus Yadi 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Satatcha Paus Yadi 2023 सततच्या पावसाच्या अनुदान धाराशिव जिल्ह्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून सततचा पाऊस हे नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्यात आली आहे आणि या अंतर्गत 20 जून 2023 रोजी च्या जीआर नुसार राज्यातील 14 जिल्ह्यातील 26 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. मदतीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Satatcha Paus Yadi 2023

अशी राहील मदतीची वितरणाची प्रक्रिया लाभार्थीची यादी जाहीर


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading