Animal Care Update 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Animal Care Update 2023 सध्याच्या बदलत्या हवामानानुसार जनावरांचा आहार आणि गोठ्यात बदल करणे गरजेचे असते. त्यामुळे जनावरे आजारी पडत नाहीत पावसाळा सतत सासणाऱ्या पाण्यामुळे वातावरण दमट बनते. हवेतील ओलसरपणा वाढतो यामुळे जीवाणू आणि विषाणूजन्य वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार होण्याची व पसरण्याची शक्यता जास्त असते. या काळामध्ये जनावरांमध्ये घटसर्प, लाया, खुरकूत पऱ्या हे आजार होतात. संसर्ग झालेल्या जनावरांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते हे टाळण्यासाठी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. गाभण जनावरे व वासरांकडे लक्ष द्यावे पावसाळी वातावरणात जनावरांची कशी काळजी घ्यावी या विषयाची सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Animal Care Update 2023

पावसाळ्यात जनावरांचा आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचं


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading