CM Kissan Yojana 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CM Kissan Yojana 2023

CM Kissan Yojana 2023 लवकरच पीएम किसान च्या हप्त्याबरोबर सीएम किसानचा हप्ता देखील वितरित केल्या जाण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणामध्ये काही घडामोडी घडलेल्या आहे. काही बदल झालेले आहेत आणि यामध्ये कृषी मंत्री पद देखील बदलण्यात आले आहे. जे आता धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे.

कृषी मंत्री धनंजय मुंडे शपथ घेताच मोठा निर्णय

  • धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून कृषी पदाची शपथ घेतल्यानंतर तात्काळ कृषी विभागाचे आढावा बैठक घेतली.
  • या आढावा बैठकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये दोन दोन हजार रुपयाचे तीन हप्ते हे शेतकऱ्याला दिले जात असताना या ऐवजी शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीपूर्वी 3000 रुपयाचा एक हप्ता आणि रब्बीच्या पेरणीपूर्वी 3000 रुपयाचा एक हप्ता अशा दोन हप्त्यांमध्ये दिले जावेत अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
CM Kissan Yojana 2023

पोस्टातून 5 वर्षात ७ लाखांची कमाई

CM Kissan Yojana 2023

  • मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पैशाची गरज असते आणि अशा कालावधीमध्ये पैसे मिळावेत यासाठी प्रति एकर 10 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती.
  • या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीच्या पूर्वी ती खरिपाची पेरणी असो किंवा रब्बीची पेरणी असो अशा कालावधीमध्ये जर पैसे मिळाले तर थोडाफार हातभार मिळू शकतो अशा प्रकारची शक्यता आहे.

नवीन रेशन दुकान साठी अर्ज सुरू

मंत्री मंडळात मोठी मागणी

  • CM Kissan Yojana 2023 नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत दिला जाणारा 2 हजार रुपयाचा हप्ता हा 3 हप्त्यांमध्ये न देता दोन हप्त्यांमध्ये खरिपाच्या पेरणीपूर्वी आणि रब्बीच्या पेरणीपूर्वी 3 हजार रुपयांमध्ये दिला जावा असा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
  • लवकरच कृषी विभागाच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल.
  • मंत्रिमंडळाच्या माध्यमातून यावर विचार करून पुढे हा प्रस्ताव कशाप्रकारे घेतला जातोय हे देखील पाहण्यासारखे आहे.
  • परंतु शेतकऱ्याला अशा कालावधीमध्ये जर पैसे मिळतील तर नक्कीच त्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो.
  • त्यामुळे हा प्रस्ताव देखील शासन नक्कीच स्वीकार करेल अशा प्रकारची देखील शक्यता आहे.

Mantrimandal Maharashtra 2023 :हे असतील नवीन मंत्री यांचे मंत्री पद गेले

PMFME Schemes 2023 शेतकऱ्याना ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ ठरणार फलदायी


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading