PM kissan CM kissan 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM kissan CM kissan 2023 पीएम किसान सीएम किसान अर्थात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आहे. राज्यसह देशातील शेतकऱ्यांना प्रतिक्षा लागली आहे ती म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील अर्थात चौदाव्याप्त्याचे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना 14 हप्ता मिळवण्यासाठी फिजिकल वेरिफिकेशन, केवायसी, बँक खात्याला आधार कार्ड लिंक करावा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या.

PM kissan CM kissan 2023 वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून सूचना देऊन बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून फिजिकल वेरिफिकेशन, केवायसी किंवा बँक खात्याला आधार लिंक केले नाही किंवा बरेच शेतकरी मयत होते त्यांची केवायसी झालेले नव्हते आणि अशा सर्व शेतकऱ्यांना आता यामधून अपात्र करण्यात आले आहे. या बद्दलची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

PM kissan CM kissan 2023

अशी होईल पात्र अपात्र निवड


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading