Pan Card Active
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pan Card Active

Pan Card Active पॅन कार्ड चालू आहे का? पाहण्यासाठी incometax.gov.in या ऑफिशियल वेबसाईट वर या. वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे त्यावर क्लिक करा.

Pan Card Active

पॅन कार्ड चालू आहे का? पाहण्यासाठी येथे क्लिक करा

न कार्ड चालू आहे की बांद असे करा चेक

  • वेबसाईट वर आल्यानंतर क्विक लिंक्समध्ये व्हेरिफाय युवर पॅन या ऑप्शन वर क्लिक करा.
  • व्हेरिफाय युवर पॅन वर क्लिक केल्यानंतर माहिती विचारली जाईल त्यामधे PAN Card Number, पूर्ण नाव, जन्म तारीख, मोबाइल नंबर टाकून कंटिन्यू वर क्लिक करा.
  • कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो टाका.
  • OTP टाकल्यानंतर व्हॅलिडीटी बटनावर क्लिक करा.
  • वॅलेटेड बटनावर क्लिक केल्यानंतर समोर दाखवल्या जाईल की पॅन कार्ड चालू आहे का बंद?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

पॅन कार्ड बंद झाले असेल तर काय करायचे

  • Pan Card Active यासाठी पुन्हा होम पेजवर लिंक आधार येथे पॅन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक करून घ्या.
  • पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करण्यासाठी एक हजार रुपयांचा दंड हा भरावा लागतो.

Pan Card Active पॅन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक झालेला आहे का?

  • हे पाहण्यासाठी लिंक आधार स्टेटस यावर पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकून चेक करू शकता.
  • पॅन कार्ड हे आधार काढला लिंक आहे का नाही हे सुद्धा तुम्ही आता चेक करू शकता.

MSEB Electrical Accident :आला पावसाळा! विद्युत अपघाताचे धोके टाळा, ही सुरक्षा घ्या

Monsoon Update 2023 :हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये दिला ऑरेंज अलर्ट


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading