Satatcha Paus Anudan 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Satatcha Paus Anudan 2023 राज्य शासनाच्या माध्यमातून सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली असून राज्यातील 2022 मध्ये याच नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत नुकसानग्रस्त झालेल्या 14 जिल्ह्यातील 26 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी रुपयांची मदत देखील वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु हे सर्व होत असताना सततचा पाऊस हे नैसर्गिक आपत्ती घोषित केल्यानंतर याच्या अंतर्गत महसूल मंडळ पात्र करण्यासाठी निकष काय असावेत हे मात्र निश्चित करण्यात आले नव्हते. यासाठी 22 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करून या सततच्या पावसाच्या नैसर्गिक आपत्तीचे निकष जाहीर करण्यात आलेले आहे. या बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

Satatcha Paus Anudan 2023

सततच्या पावसाच्या नैसर्गिक आपत्तीचे निकष जाहीर

पाहा सविस्तर माहिती


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading