Kanda chal anudan 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda chal anudan 2023

Kanda chal anudan 2023 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कांदा चाळ अनुदान वाढल्यास शेतकरी आता या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जाणून घेऊयात या संदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

Kanda chal anudan 2023

  • शेतकरी बांधवांसाठी पीक साठवणूक करणे खूपच महत्वाचे असते विशेषतः जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर कांदा साठवणूक करण्यासाठी कांदा चाळ असणे खूपच गरजेचे असते.
  • अनेक शेतकरी कांदा पिकाचे पीक घेण्यास इच्छुक असतात परंतु कांदा साठवणुकीसाठी त्यांच्याकडे कांदा चाळ नसल्याने ते कांदा पीक लावू शकत नाही परिणामी अशा शेतकरी बांधवांना आर्थिक फटका बसतो.
  • त्यामुळे जर या कांदा चाळ योजनेचा लाभ मिळाला तर नक्कीच फायदा होऊ शकतो.
  • या संदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे.
  • कांदा चाळ उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधवांना ते पीक लगेच विक्रीसाठी काढावे लागते हवा तो भाव त्यासाठी मिळत नाही कांदा साठवणीसाठी कांदाचाळ असेल तर मात्र हवा तेव्हा कांदा विक्रीस करता येतो आणि उत्तम बाजार भाव देखील मिळवता येतो.
  • कांदा चाळ उभारण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने अनेक शेतकरी बांधव कांदा चाळ उभारू शकत नाही त्यामुळे कांदा चाळीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते.
  • शासनाकडून मिळत असलेले अनुदान कांदा चाळ उभारण्यासाठी खूपच कमी असून या अनुदानामध्ये कांदा चाळ बांधकाम करण्यास अडचणी येत होत्या.
  • त्यामुळे आता कांदा चाळ बांधकाम अनुदान वाढवण्यात आले असून यापुढे कांदा चाळीसाठी एक लाख साठ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा रोजगार हमी म्हणते यांनी केली आहे.
  • कांदा चाळ उगवण्यासाठी एक लाख 60 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार असल्याची गोष्ट रोजगार हमी योजना मंत्री यांनी केली आहे.
  • या संदर्भात कांदाच्या शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे.
Kanda chal anudan 2023

अवेळी पाऊस नुकसान ग्रस्तांना मदत जाहीर

  • Kanda chal anudan 2023 कांदा हे पिक ठराविक सीजन मध्ये घेतले जाते असे असले तरी कांद्याला वर्षभर मागणी असते.
  • त्यामुळे कांदा पिकास चांगला भाव राहण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकरी बांधव कांदा लागवड करण्यास इच्छुक असतात.
  • रोजगार हमी योजनेतून कांदा चाळ योजनेचे जे काम केले जाणार आहे ते अकुशल व कुशल याच्या प्रमाणात केले जाणार आहे.
  • हे प्रमाण साठास चाळीस असणार आहे कांदाचा बांधकाम करण्यासाठी शासनाकडून एक लाख साठ हजार एवढे अनुदान दिले जाणार आहे.
  • मनरेगा योजना अंतर्गत अंकुशल साठी 60 टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे म्हणजेच 96 हजार 220 रुपये कुशल मनुष्यबळासाठी स्कीम निधी जो की ६४१४७ रुपये एवढा असणार आहे.
  • अधिक साहित्यिकांचा हिशोबात धरून कांद्याचा योजनेसाठी एक लाख 60 हजार 367 एवढे अनुदान दिले जाणार आहे.
  • कांदा चाळ बांधकामासाठी एकूण खर्च 4 लाख 60 हजार 730 एवढा येणारा असून अनुदान वगळता उर्वरित रक्कम ही लोकसहभागातून जावा केली जाणार आहे.
  • जेकी 2 लाख 98 हजार 363 एवढी असणार आहे.
  • कांदा चाळ योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर गावातील ग्रामपंचायत ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधा.
  • कांदा चाळ येण्यासाठी महाडीबीटी वेबसाईटवर देखील ऑनलाईन अर्ज करता येतो.

Navin Lagvad Anudan 2023 :पेरणीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये

Electric Water Pump Free :शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के अनुदानावर विद्युत मोटार पंप


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5 thoughts on “Kanda chal anudan 2023 :कांदा चाळ अनुदान वाढले”

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading