Anganwadi Bharti 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Anganwadi Bharti 2023 राज्यात अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका पदांचे पदभारती सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नियुक्तीसाठीच्या अटी शर्ती निकष जाहीर करण्यात आलेले आहेत. मात्र यामध्ये काही अटी शर्तीवर आक्षेप घेण्यात आलेले आहे आणि याच पार्श्वभूमी वर या अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस पदांच्या नियुक्तीसाठी घालण्यात आलेले येतात. यामध्ये बदल करण्यात आलेला आहे.

Anganwadi Bharti 2023

  • एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केल्या जात आहे.
  • याच नियुक्ती करण्यासाठी रिक्त जागा भरण्यासाठी 2 फेब्रुवारी 2023 रोजी नवीन अटी शर्यती निकष घालण्यात आले होते ज्यामध्ये मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेत जर बारावी पास असेल तर अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावे अशा प्रकारचे तरतूद करण्यात आलेली होती.
  • मात्र याच्यावर नोंदवण्यात आलेले अक्षता मुळे यत्तुदीमध्ये बदल करण्यात आलेला असून मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेत दहावी उत्तीर्ण असेल तर अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी.
Anganwadi Bharti 2023

महिला प्रवासी ऑनलाइन मिळवा हाल्फ टिकिट

  • Anganwadi Bharti 2023 तथापि मिनी अंगणवाडी केंद्र सुरू करावयाचे असल्यास अथवा एखाद्या मिनी अंगणवाडी केंद्रातील मिनी अंगणवाडी सेविकाचे पद सेवानिवृत्तीमुळे राजीनामामुळे किंवा अन्य कारणामुळे रिक्त झाल्यास त्या ठिकाणी नवनियुक्त मिनी अंगणवाडी सेविके करता किमान शैक्षणिक कार्यरत इयत्ता बारावी उत्तीर्ण राहील.
  • म्हणजे मिनी अंगणवाडी सेविकेची जर नियुक्ती करायची असेल तर त्याच्यासाठी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • परंतु एखादा मिनी अंगणवाडी केंद्रचे जर अंगणवाडी केंद्रात जर रूपांतर झाले आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेले मिनी अंगणवाडी सेविका जर दहावी उत्तीर्ण असेल तर अशा मिनी अंगणवाडी सेविकेला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती आता देण्यात येणार आहे.
  • मोठ्या आक्षेपानंतर आता हा बदल करण्यात आलेला आहे आणि याच नवीन बदलास आता राज्यात सुरू असलेली अंगणवाडी सेविकाची पदभरती पुढे लागू राहणार आहे.

NSFDC karj yojana :एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजना, लाभार्थी यादी प्रसिद्ध

How To Remove Illegal Possession From Property :प्रॉपर्टी मधील अवैध कब्जा कसा काढावा


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading