WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sarkari Yojana सेंट्रल गव्हर्मेंट च्या माध्यमातून खूप योजना ही राबवली जातात. पण बरेच जणांना तरुणांना माहिती नसते ही योजना जी आहे पी एम योजना ही फूड प्रोसेसिंग जे उभे करतां किंवा अन्न प्रक्रिया उद्योग ज्यांना उभा करायचं आहे त्यांच्या साठी हे वावसायासाठी कर्ज प्रकरण योजना आहे. बँके तून तुम्हाला कर्ज प्रकरण करावा लागतो आणि त्याच्यासाठी ही अनुदानाची योजना आहे.

Sarkari Yojana

योजनेत सबसिडी किती मिळेल.

  • प्रधामन्त्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया मध्ये सबसिडी नक्की किती आहे.
  • तर यात दहा लाखापर्यंत पस्तीस टक्के पर्यंत सबसिडी लाभार्थींना
  • मिळू शकते.
  • ही योजना कशी राबवली जाते काय या योजनेच्या अंतर्गत येत काय सुधारित बदल झालेला आहे.
  • जर शासनाची कुठलीही योजना हे आपल्या बँके मार्फत कर्ज प्रकरण करावा लागतो त्या कर्जाला शासन सबसिडी देतो.
  • पी एम एफ एम ए ची ही योजना जी आहे.
  • यामध्ये जे काही भजी पला आहे फूड प्रोसेसिंग युनिक किंवा पिकावर ती तुम्ही प्रक्रिया करून उद्योग उभा करतात.
  • फळांमध्ये डाळिंब द्राक्ष किंवा केली किंवा ईतर जे फ्रूट व फळे आहे यावरती प्रक्रिया करू तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • मसाले पदार्थ किंवा भजी पाला यावरून प्रक्रिया करून उद्योग उभा करणारा असाल.
  • प्रत्येक योजनेचे स्वतंत्र वेबसाईट असते त्याच पद्धतीने तुम्ही ही पीएम एफएम जी आहे.
  • त्याच्या स्वतंत्र पोर्टल वरती वेबसाईट आहे या वेबसाईट वरती तुम्ही संपूर्ण माहिती या योजनेची घेऊ शकता.
  • कशी प्रक्रिया राबवली जाते कश्या प्रकारे योजना लिंक वर जाण्यासाठी खालील दिलेल्या याच्यावर क्लिक करा.
  • या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावा लागतो. रजिस्टर केल्यानंतर तुम्ही बँकेचे प्रोसिजर असेल प्रक्रिया असेल ही करावी लागते.

योजनेसाठी पात्रता काय आहे.

  • शेतकरी गट असतील वैयक्तिक शेतकरी असतील भालगिरी संस्था असेल पार्टनरशिप असेल किंवा बेरोजगार तरुण असेल सर्व कॅटेगिरी साठी ही योजना आहे.
  • ज्यांना ज्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी त्यांनी योजनेचा व्यवस्थित पद्धतीने लाभ घेऊ शकता.
  • शासनाने ची योजना म्हणल्यानंतर कुठेतरी ऑफिस असणार अधिकृत ही योजना राबवली जात असणार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र कृषी ऑफिस तुम्हाला बघायला मिळेल कृषी ऑफिस असतं कृषी कार्यालय असत.
  • कृषी अधिकाऱ्यांना भेटून तुम्हाला संबंधित पूर्ण हे योजनेची माहिती मिळते आणि त्यांच्याकडून तुम्ही पूर्ण ही माहिती घेऊ शकता.
  • त्याबरोबर जिल्हापातळीवर कॉर्डिनेटर नेमलेला आहे शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या योजनेसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियेसाठी ही योजना राबवण्यासाठी योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घेण्यासाठी कॉर्डिनेटर नेमलेले आहे.
  • जिल्हा समुद वेकांची नेमणूक ही शासनाने केलेली आहे त्या जिल्हा समुद वेका यांना भेटणे गरजेचे आहे त्यांच्याकडून माहिती घेणे गरजेचे आहे ही झाली योजना.

Sarkari Yojana वय मर्यादा.

  • वय वर्ष अठरा वर्षापासून पुढे हे कोणीही लाभार्थी याच्यामध्ये पात्रत ठरेल.
  • आठवी पास पाहिजे आठवी नंतर प्रत्येकाला या योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेचा फायदा.

  • Sarkari Yojana कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो यामध्ये फळे असतील भाजीपाला असेल दूध असेल किंवा धान्य जे जे अन्न प्रक्रियेचा उद्योग जे आहे ते सर्वांसाठी या योजनेचा लाभ तुम्ही मोठ्या प्रमाणात घेऊ शकता.
  • शासनाची सबसिडीचे जे अनुदान आहे याचा तुम्ही फायदा घेऊ शकता.
  • तुम्ही या योजनेच्या अंतर्गत एखाद्या बँकेतून कर्ज योजनेच्या अंतर्गत घ्यायला गेला
  • तर मर्जिन मनी हे 10%आहे.
  • म्हणजे 10%हे तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागते या पद्धतीने तुम्ही शासनाच्या लाभ घेऊ शकता.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेत काय बदल झालेला आहे.
  • सुरुवातीची ही योजना कशी होती एखाद्या जिल्ह्याला एखादा प्रॉडक्ट अन्नप्रक्रिया उद्योग जे असेल समजा एखादा जिल्ह्यामध्ये द्राक्ष पिकप जास्त असेल किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये डाळिंब पिक जास्त असेल किंवा अजून एखादी जिल्ह्यामध्ये अजून जी काही प्रॉडक्ट आहे.
  • त्यांचे उत्पादन जास्त होत असेल त्या उद्योगासाठी जास्तीत जास्त उत्पादन होत होते.
  • आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठल्याही फूड प्रोसेसिंग ला या योजनेचा कुठल्याही जिल्ह्यामध्ये लाभ घेऊ शकता.

National Saving Certificates Yojana :५ वर्षात मिळेल १३८९५००रु. तेही सरकारच्या सुरक्षा सोबत

Inflaction Of Essential Commodities :अगोदरच महंगाई चा डंका … आता दुधानेही वटारले डोळे


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading